!!सप्रेम नमस्कार!!🌹
!! आग्रहाचे निमंत्रण!!
करिष्मा सोसायटी जेष्ठ नागरिक संघ, कोथरूड, पुणे आयोजित
” कोजागिरी पौर्णिमेनिमित्त “
हिंदी व मराठी गीतांची सुमधुर मैफिल
🌹चंद्र आहे साक्षीला ” 🙏
गायिका -डॉ.सौ.अनघा राजवाडे (9922958892)
गायक -श्री. संजय मरळ
साथसंगत -श्री. शिरीष धर्माधिकारी, विवेक गोडसे, बापू चौधरी
निवेदिका -सौ. स्वाती मोडक
Sound -श्री. मल्लेश
12 ऑक्टोबर , सायं.6:00, बुधवार
*स्थळ: करिष्मा सोसायटी क्लब हाऊस, कोथरूड ,पुणे







