• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

फुले एज्युकेशन तर्फे राहुरी फाटा परिसरात प्रथमच होणार जाधव मोरे यांचा सत्यशोधक विवाह

माणगंगा by माणगंगा
July 18, 2021
in पुणे
0
फुले एज्युकेशन तर्फे राहुरी फाटा परिसरात प्रथमच होणार जाधव मोरे यांचा सत्यशोधक विवाह

फुले एज्युकेशन तर्फे राहुरी फाटा परिसरात प्रथमच होणार जाधव मोरे यांचा सत्यशोधक विवाह

पुणे/नाशिक-फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे राहुरी फाटा ,नाशिक परिसरात पहिला सत्यशोधक विवाह सत्यशोधक नितीन सोपान जाधव ,विचुर दळवी,नाशिक आणि सत्यशोधिका निकिता अशोक मोरे ,रहाणार नाशिक यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पददतीने रजिस्टर नोंदणी करून सत्यशोधक विवाह सोमवार दि.19 जुलै 2021 रोजी दु.12.30वाजता विश्वविजया लॉन्स ,राहुरी फाटा, नाशिक येथे सम्पन्न होणार आहे. यावेळी वधु वर यांना रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र दिले जाणार आहे.तर राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आई वडिलांना याप्रसंगी सन्मानपत्र दिले जाणार आहे

.
सोपान जाधव यांनी मागील वर्षी 19 जुलै 2020 रोजी देखील प्रथमच मुसळगाव ,सिन्नर परिसरात पहिला सत्यशोधक विवाह संग्राम जाधव आणि माया माळी यांचा फुले एज्युकेशन तर्फेच लावला होता. त्यामुळे सोपान जाधव हे खरे कृतिशील सत्यशोधक विचाराचे सामाजिक कार्यकर्ते ठरलेले आहेत म्हणून विधिकर्ते व संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी जाधव कुटूंबाचे यापूर्वीच अभिनंदन केलेले आहे तसेच त्यांनी संस्थेतर्फे होणारा हा 28 वा मोफत सत्यशोधक विवाह होत असल्याचे देखील सांगितले.पुढे ढोक यांनी अजून माहिती देताना म्हंटले की हा सत्यशोधक विवाह अंधश्रद्धा, कर्मकांड, मुहूर्त व पंचांग याला फाटा देत मागील वर्षी व या वर्षी मुद्दाम 19 जुलै लाच जाधव कुटुंबाने दुसऱ्या मुलाचाही सत्यशोधक विवाह लावत असल्याने परिसरात एक आदर्श कुटुंब म्हणून त्यांचे कडे समाज पहाणार आहे.

हा सत्यशोधक विवाह पाहून नक्कीच इतराना भटजी विरहित सत्यशोधक विवाह हीच आदर्श पद्दत आहे हे देखील या निमित्ताने समजणार आहे. याकामी ढोक यांना मोलाची मदत जाधव यांचे संग्राम मुलाचे सासरे व कृतिशील सत्यशोधक कार्यकर्ते गोविंद माळी व दीपक मंडलिक हे करणार आहेत तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्थ प्रा.सुदाम धाडगे हे महात्मा फुले रचित मंगळाष्टके या विवाह प्रसंगी गाणार आहेत आणि अक्षता म्हणून अन्नाची नासाडी होते म्हणून तांदुळा ऐवजी सुगंधी फुलांचा वापर यावेळी केला जाणार आहे.

Views: 257
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
ह .भ .प. मृदंगमहर्षी बाबुराव डवरी यांचे महाराष्ट्राला लाभलेले योगदान बाबुराव डवरी-निनगुर आजचे नेकनुर.

ह .भ .प. मृदंगमहर्षी बाबुराव डवरी यांचे महाराष्ट्राला लाभलेले योगदान बाबुराव डवरी-निनगुर आजचे नेकनुर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)