• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

माण चा अभिमान- अमर शिंदे…- एका वर्षात ठरला कलाक्षेत्रातील दहा पुरस्कारांचा मानकरी

माणगंगा by माणगंगा
October 22, 2022
in सातारा जिल्हा
0
माण चा अभिमान- अमर शिंदे…- एका वर्षात ठरला कलाक्षेत्रातील दहा पुरस्कारांचा मानकरी

माण चा अभिमान- अमर शिंदे

पट्टी- एका वर्षात ठरला कलाक्षेत्रातील दहा पुरस्कारांचा मानकरी

माण तालुक्यासारख्या दुष्काळी भागत रहून आज पर्यंत अनेक लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे .

असेच नावलौकिक मिळवले आहे पिंगळी गवचे युवा दिग्दर्शक अमर शिंदे यांनी. अतिशय खड़तर परिस्थितितून माण तालुक्यासारख्या भागात कलाक्षेत्रात एक वेगळी छाप सोडली आहे .

या भागात इथल्या कलाकाराना सोबत घेऊन ‘ एक अनोखी भेट , पाकळी , राखी , फ्रेंडशिप अशा अनेक प्रेरणादायक लघुपटांची निर्मिती केली . त्यांच्या या कामगिरी बद्दल पाकळी व राखी या दोन लघुपटाना कोल्हापुर , कोलकाता , बंगलोर , नागपुर , दिल्ली , रायपुर इ शहरातील संस्थाचे पुरस्कारा मिळाले .

तसेच बुलढाणा फ़िल्म सोसायटी यांचा राष्ट्रीय कलागौराव पुरस्कार ही मिळाला आहे . असे एकाच वर्षात तब्बल दहा पुरस्कार मिळाल्याने ते खऱ्या अर्थाने ‘माण चा अभिमान’ ठरले आहेत. माण तालुक्यातील कला क्षेत्रात मिळणारे आजपर्यंत चे सर्वाधिक पुरस्कार आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

Views: 312
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य नागरिकांना दणका, खाद्य तेलाच्या किमतीत वाढ

दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य नागरिकांना दणका, खाद्य तेलाच्या किमतीत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)