• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

माण तालुका फोटोग्राफर असोसिएशन तालुकाध्यक्षपदी प्रफुल कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवप्रसाद कुलकर्णी,सचिव धनंजय कावडे

माणगंगा by माणगंगा
November 2, 2022
in सातारा जिल्हा
0
माण तालुका फोटोग्राफर असोसिएशन तालुकाध्यक्षपदी प्रफुल कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवप्रसाद कुलकर्णी,सचिव धनंजय कावडे

माण तालुका फोटोग्राफर असोसिएशन तालुकाध्यक्षपदी प्रफुल कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवप्रसाद कुलकर्णी,सचिव धनंजय कावडे

दहिवडी /प्रतिनिधी:

गोंदवले बु. ता. माण येथे माण तालुका फोटोग्राफर असोसिएशन यांची वार्षिक बैठक घेण्यात आली. या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. तालुकाध्यक्ष म्हणून प्रफुल कांबळे (रानंद), उपाध्यक्ष शिवप्रसाद कुलकर्णी (वावरहिरे), सचिव धनंजय कावडे (शिंगणापूर), खजिनदार गणेश शिंदे (बिजवडी) व संस्थापकीय अध्यक्ष म्हणून नेताजी कट्टे यांची सर्वानुमते निवड करण्यात निवड आली.

बैठकीच्या प्रारंभी कोरोनामध्ये निधन झालेले ज्येष्ठ फोटोग्राफर महेश स्वामी, दत्तात्रेय काशीद, आणि अपघातामध्ये निधन झालेले तुषार खाडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी तालुक्यातील 55 फोटोग्राफर उपस्थित होते , यावेळी मान तालुक्या फोटोग्राफर असोसिएशनचे नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वांमते खेळीमेळीच्या च्या वातावरणात निवड झाली.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार दहिवडी फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष अजित जाधव, खजिनदार शिवाजीराव जगदाळे पत्रकार दौलत नाईक, संदीप जठार, फिरोज तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला.ही संघटना स्थापन झाली तिला आज दहा वर्षे पूर्ण झाली. गेली दहा वर्षापासून संघटनेचे अध्यक्षपद नेताजी कट्टे यांनी यशस्वीपणे सांभाळले,ते गोंदवले बु।चे सुपुत्र असून गोंदवले परीसरात हाडाचे फोटोग्राफर म्हणून ओळख आहे.

यावेळी संघटनेमध्ये नवीन सदस्य सामावून घेणे, फोटोग्राफरसाठी वर्कशॉप घेणे, नवीन कार्यक्रम घेणे मिटींग आयोजित करणे संघटनेचे ओळखपत्र देणे, नवीन दरपत्रक बनविणे या संदर्भात चर्चा झाली आहे. यावेळी फोटोग्राफर तुळशीराम यादव , राजू मुळे, प्रवीण माने, निशांत बोराटे, समर्थ स्वामी, प्रकाश शिंगटे, भाऊ शेलार, अतुल गायकवाड आदी उपस्थित होते.

Views: 181
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
सामाजिक कार्यकर्ते संदीप राक्षे यांना गोवा सरकारच्या वतीने पुरस्कार..

सामाजिक कार्यकर्ते संदीप राक्षे यांना गोवा सरकारच्या वतीने पुरस्कार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)