• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

भारती विद्यापीठ अभिमत विश्व विद्यालय २१ वा दीपप्रज्वलन

माणगंगा by माणगंगा
November 14, 2022
in पुणे
0
भारती विद्यापीठ अभिमत विश्व विद्यालय २१ वा दीपप्रज्वलन

भारती विद्यापीठ अभिमत विश्व विद्यालय २१ वा दीपप्रज्वलन

पुणे ; १२

पुणेभारती विद्यापीठअभिमत विश्व विद्यालय, परिचर्या महाविदयालय, पुणे. बी.एस्सी. (नर्सिंग) ३१ वा आणि जनरल नर्सिंग मिडवाइफरी प्रथम वर्षाचे विद्यार्थीचे २१ वा दीपप्रज्वलन सोहळा १२ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रामलिंग माळी, अध्यक्ष, महाराष्ट्र परिचार्य परिषद, मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि सन्माननीय अतिथी श्री. बापूराव गर्जे, आरोग्य शिक्षण अधिकारी, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे, महाराष्ट्र, तसेच डॉ. निलिमा भोरे, अधिष्ठाता, परिचर्या विद्याशाखा, भारती विद्यापीठ उपस्थित होत्या.

डॉ. भाग्यश्री जोगदेव प्रभारी प्राचार्या, भारती विद्यापीठ, परिचर्या महाविदयालय, पुणे यांनी प्रमुख पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे स्वागत केले. मॉडर्न नर्सिंगच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांना स्मरूण विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली. प्रमुख पाहुणे डॉ. रामलिंग माळी सर यांनी परिचर्या बनावट नोंदणींबद्दल जागरुकता निर्माण केली आणि त्यामुळे सर्व नोंदणीकृत परिचारिकांनी एकत्र येऊन त्याविरुद्ध लढा देण्याची गरज आहे. तसेच परिचारिकांना मार्गदर्शन केले.

डॉ. निलिमा भोरे अधिष्ठाता, परिचर्या विद्याशाखा, यांनी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आकलन आणि दृष्टीकोन प्रदान करणे आणि परिचर्या व्यवसायात त्यांना येणारी आव्हाने याबद्दल मूलभूत

गोष्टी सांगून संबोधित केले. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट परिचर्या शिक्षण कौशल्यांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाविदयालयाची प्रगती हि त्याच्या वार्षिक अहवालातून कर्तृत्वाने ठळकपणे निदर्शनास आली. कार्यक्रमाला मान्यवर, पाहुणे आणि प्रेक्षकांनी विद्यार्थीचे भरभरुन कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम अतीशय शिस्तबदध पद्धतीने पार पडला.

Views: 113
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post

दिघंची-आटपाडी मार्गावरील अपघात,हिंगणी ता. माण गावचा एकजन जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)