माणगंगा

माणगंगा

चिमुकल्या कडून स्वच्छतागृहाची स्वच्छता करून घेतली या तक्रारीबाबत  शिक्षण विभागाचा अहवालच तयार झाला नाही… 

चिमुकल्या कडून स्वच्छतागृहाची स्वच्छता करून घेतली या तक्रारीबाबत  शिक्षण विभागाचा अहवालच तयार झाला नाही… 

चिमुकल्या कडून स्वच्छतागृहाची स्वच्छता करून घेतली या तक्रारीबाबत  शिक्षण विभागाचा अहवालच तयार झाला नाही...  आटपाडी पश्चिम भागामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्याकडून स्वच्छतागृहाची स्वच्छता करून घेतली स्वच्छता ग्रहांमध्ये पाणी मारत असताना त्याचे व्हिडिओ व फोटो व्हायरल झाले यावरून अनेक प्रसारमाध्यमातून बातमी प्रसिद्ध झाली या बातमीच्या अनुषंगाने त्या शिक्षकांना पंचायत समितीने बोलावून घेऊन सूचना दिल्या होत्या असे समजते .  याबाबत शिक्षणाधिकारी यांना विचारले असता मी खुलासा देतो असे म्हणाले त्यानंतर शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला खुलासा अर्धवट आहे पूर्ण झाल्यानंतर देतो असे म्हणाले या गोष्टीला बरेच दिवस झाले तरी अद्याप शिक्षण विभागा ने याबाबतचा खुलासा पत्रकारांना दिलाच नाही.  या खुलासामागे नेमकं रहस्य काय दडले हेच समजायला मार्ग नाही शिक्षण विभाग खुलासा का देत नाहीत ज्या गावांमध्ये ही घटना घडली त्या गावातील सर्व शिक्षकांना शिक्षण विभागाने बोलावून घेतले होते त्यानंतर पुढे काय झाले हेच शिक्षण विभागाकडून समजत नसल्याने नक्की काय चर्चा झाली आहे किंवा काय सूचना दिली आहे याबाबत अद्याप शैक्षणिक विभाग खुलासा देण्यास टाळाटाळ करीत आहेत. 

घ्या समजून राजेहो….**डॉ. मोहन भागवतांच्या विधानाचा अन्वयार्थ*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

घ्या समजून राजेहो….**डॉ. मोहन भागवतांच्या विधानाचा अन्वयार्थ*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी *घ्या समजून राजेहो....**डॉ. मोहन भागवतांच्या विधानाचा अन्वयार्थ*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत...

राष्ट्रीय समाज पक्षाचा 1 सप्टेंबर ते सहा सप्टेंबर कोकण आणि मुंबई विभागीय दौ-याचे आयोजन.. अजित पाटील राष्ट्रीय समाज पक्ष युवा जोडो संकल्प अभियान

राष्ट्रीय समाज पक्षाचा 1 सप्टेंबर ते सहा सप्टेंबर कोकण आणि मुंबई विभागीय दौ-याचे आयोजन.. अजित पाटील राष्ट्रीय समाज पक्ष युवा जोडो संकल्प अभियान

राष्ट्रीय समाज पक्षाचा 1 सप्टेंबर ते सहा सप्टेंबर कोकण आणि मुंबई विभागीय दौ-याचे आयोजन.. अजित पाटील राष्ट्रीय समाज पक्ष युवा...

रक्षाबंधनातून जपला माण-खटावच्या बंधांचा स्नेह; सौ. सोनिया गोरे यांनी बांधल्या बांधवांना राख्या

रक्षाबंधनातून जपला माण-खटावच्या बंधांचा स्नेह; सौ. सोनिया गोरे यांनी बांधल्या बांधवांना राख्या

रक्षाबंधनातून जपला माण-खटावच्या बंधांचा स्नेह; सौ. सोनिया गोरे यांनी बांधल्या बांधवांना राख्या दहिवडी प्रतिनिधी: जयराम शिंदे माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील जनतेशी...

पत्रकार सदाशिव पुकळे यांना ‘राष्ट्रीय दर्पणस्तंभ पुरस्कार’ जाहीर……..

पत्रकार सदाशिव पुकळे यांना ‘राष्ट्रीय दर्पणस्तंभ पुरस्कार’ जाहीर……..

पत्रकार सदाशिव पुकळे यांना ‘राष्ट्रीय दर्पणस्तंभ पुरस्कार’ जाहीर........ पत्रकारिता ,शेती,सहकार क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्याची दखल; ८ सप्टेंबर रोजी नाशिक येथे...

मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप; प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे युनिट टाकल्याने वाढीव बिले

मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप; प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे युनिट टाकल्याने वाढीव बिले

माणगंगा न्युज | विशेष वृत्त मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप;...

शांत संयमी सरपंच सुरज पाटील टेंभूच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिकेत……दोन्ही तलावांत दोन महिन्यांत टेंभूचे पाणी सोडा; अन्यथा आंदोलन….मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण होऊनही पाणी तलावांपासून दूरच; अधिकारी व ठेकेदारांच्या समन्वयाअभावी काम रखडल्याचा आरोप
काजू बियांवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे आवश्यक..पणन मंत्री जयकुमार रावल

काजू बियांवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे आवश्यक..पणन मंत्री जयकुमार रावल

काजू बियांवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे आवश्यक..पणन मंत्री जयकुमार रावल कोल्हापूर कोकण व कोल्हापूर जिल्ह्यातील काजू ही महाराष्ट्राची ओळख...

“मी पोलिसाची नोकरी सोडून शिक्षण विभागात आलोय…” शिक्षण अधिकाऱ्यांचे वक्तव्य धमकी की मोठेपणा?शाळेतील स्वच्छतागृह विद्यार्थ्यांकडून स्वच्छ करून घेतल्याचा मुद्दा ऐरणीवर; चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची पालकांची मागणी

माणगंगा न्युज | विशेष वृत्त “मी पोलिसाची नोकरी सोडून शिक्षण विभागात आलोय...” शिक्षण अधिकाऱ्यांचे वक्तव्य धमकी की मोठेपणा?शाळेतील स्वच्छतागृह विद्यार्थ्यांकडून...

घ्या समजून राजेहो..बौद्धिक नक्षलवाद: एक चिंतन… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Page 2 of 586 1 2 3 … 586