• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

सद्गुरु सरुताई एक दिवसीय दिंडीचे मायणी येथून पंढरपूर कडे प्रस्थान

माणगंगा by माणगंगा
December 5, 2022
in सातारा जिल्हा
0
सद्गुरु सरुताई एक दिवसीय दिंडीचे मायणी येथून पंढरपूर कडे प्रस्थान

सद्गुरु सरुताई एक दिवसीय दिंडीचे मायणी येथून पंढरपूर कडे प्रस्थान

मायणी : दि .४ प्रतिनिधी सतीश डोंगरे व तानाजी चव्हाण मायणी

मायणी येथील संत सद्गुरु मातोश्री सरुताई माऊली यांच्या एक दिवसीय दिंडीचे प्रस्थान आज मोठ्या भक्ती भावात झाले.या दिवशी सकाळी ६ वाजता माऊलींचा अभिषेक व सकाळी ७ वाजता आरती करण्यात आली.सकाळी ८:३२ ला मा. आ.डॉ.दिलीपराव येळगावकर यांच्या शुभहस्ते पालखी अभिषेक व पूजन करण्यात आले.त्यानंतर यांनी स्वतः पालखी खांद्यावर घेऊन काही अंतर पार केले.त्यानंतर पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीच्या वाहनांचे अंकुश रजपूत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.दिलीपराव येळगावकर,सचिव रविंद्र बाबर, किर्तनकार पांडुरंग लोहार सर तसेच देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी मायणी ग्रामपंचायत चे आजी माजी सदस्य भाविक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट : – टाळ मृदुंगाच्या गजरात,दिंड्या पताका हाती धरून मोठ्या उत्साहात सदगुरु मातोश्री सरुताई माऊलींच्या एक दिवसीय पालखीचे पंढरपूरला प्रस्थान .व सायंकाळी सात वाजता मायणी मठात आगमन या वेळी या.आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर , व मायणी गावचे प्रथम नागरिक स.सचिनभाऊ गुदगे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले व सायंकाळच्या आरती ने पालखी सोहळ्याचे सांगता केली

Views: 438
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
सिने पत्रकार रतन बी. राऊत यांना बॉलीवूड लीजेंड अवार्ड

सिने पत्रकार रतन बी. राऊत यांना बॉलीवूड लीजेंड अवार्ड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)