• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

म्हसवड मध्ये चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी !पुणे पंढरपूर रोड काही काळ बंद

माणगंगा by माणगंगा
December 11, 2022
in सातारा जिल्हा
0
म्हसवड मध्ये चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी !पुणे पंढरपूर रोड काही काळ बंद

म्हसवड मध्ये चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी !

पुणे पंढरपूर रोड काही काळ बंद

म्हसवड ; – जातीवादी भाजपा व आरएसस यांनी फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, आण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुरोगामी विचारांची सतत बदनामी करुन जाती जाती मध्ये तेढ निर्माण करुन दंगली घडवण्याचा आज पर्यंत नऊ वेळा कधी छत्रपती शिवाजी महाराज, कधी डॉ बाबासाहेब आंबेडकर, कधी महात्मा फुले तर कधी संभाजी महाराज यांचे बद्दल लोकांच्या भावना दुखावल्या जातील असे बेताल वक्तव्य करुन या महामानवाने बदनाम करण्याचा ठेका घेणारे दलाल पुन्हा सत्तेवर येणार नाहीत यांची खबरदारी फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा मानणार्या माझ्या बांधू आणि भगिनींनी तरुण वर्गाणी घेतली तरच ह्या जातीवादी सत्तेचा पाडाव होणार आहे प्रत्येक वेळी निषेध करुन चालणार नाही सत्तेची मस्ती उतरण्यासाठी बहुजनांनी जागे होणे गरजेचे आहे अशा शब्दांत महामानवाचा अवमान करणार्या चंद्रकांत पाटील यांच्या निषेध रॅलीला संबोधन करताना किशोर सोनवणे यांनी म्हटले
शुक्रवारी पैठण या ठिकाणी पिण्याचे पालक मंत्री व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठणकरांना खुश करण्यासाठी महात्मा फुले कर्मवीर भाऊराव पाटील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरू करताना पदर पसरुन,भिकमागून शाळा सुरू केल्या असे अपमानास्पद बोलून महात्मा फुले कर्मवीर आण्णा, व डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ म्हसवड येथे आज रविवारी बौद्ध धर्मियांच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा निषेध व सातारा पंढरपूर रोडवर डॉ बाबासाहेब चौक या ठिकाणी दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले

यावेळी कुमार सरतापे, अंगुली बनसोडे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, दिलीप तुपे राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष, युक्रांदचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार डोंबे , रिपब्लिक सेनेचे अजित केवटे, नगरसेवक शहाजी लोखंडे, महेश सराटे, फारुख काझी, माजी नगरसेवक शिवदास रसाळ, बाबासाहेब बनसोडे, शिवराम बनसोडे, अजित साठे, संतोष लोखंडे दलित पँथरचे प्रमोद लोखंडे वंचितचे शहराध्यक्ष शहाजी लोखंडे राष्ट्रवादीचे सचिन लोखंडे, राजेंद्र माने बाबू सरतापे सचिन सरतापे, रणजित सरतापे, विशाल सरतापे, सौ शलाखा सरतापे,सौ स्वाती जोडगे, सौ सुकेशीनी सरतापे आदी महिला व तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते


यावेळी कुमार सरतापे म्हणाले प्रत्येक वेळी महापुरुषांचा अवमान झाल्यावर केवळ बौध्दांनीच आंदोलन करायची का फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज फक्त भिम आनुययांचेच आहेत का , इतरांना जयंती, उत्सवापुर्ते फुले शाहू आंबेडकर शिवाजीराजे दिसतात का उघड्या डोळ्यांनी त्यांची बदनामी होत असताना हे समाज्याचे नेते पुढारी शांत का आपल्या महामानवाचा अवमन होत आहे तरी या चंपाचा निषेध केला जात नाही हि शोकांतिका आहे असे कुमार सरतापे म्हणाले दिलीप तुपे म्हणाले आजचा निषेध मोर्चा हा कोणत्याही पक्षाच्या सरकारच्या विरोधात नव्हता,

तर महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्ती व विचारधारेचा निषेध करण्यासाठी काढण्यात आला, चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या ‘बेताल’ वक्तव्याचा निषेध करत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची द्यावा व यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व यापुढे महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विरोधात कायदा
करावा अशी मागणी करण्यात यावा या आशयाचे निवेदन म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि राजकुमार भुजबळ यांना देण्यात आले


यावेळी म्हसवड पोलीसांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला होता या रस्ता रोको दरम्यान सातारा पंढरपूर रोडवरील वाहतूक दोन तास रोखण्यात आल्याने सातारा व पंढरपूर दोन्ही बाजूला शेकडो वाहणे थांबली होती

.

Views: 606
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर धम्म दिक्षा सोहळा……सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर धम्म दिक्षा सोहळा

सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर धम्म दिक्षा सोहळा......सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर धम्म दिक्षा सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)