• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

ग्रामीण विकासाला चालना हीच सहकार महर्षी ना आदरांजली.- डॉ प्रमोद गावडे.

माणगंगा by माणगंगा
December 23, 2022
in सातारा जिल्हा
0
ग्रामीण विकासाला चालना हीच सहकार महर्षी ना आदरांजली.- डॉ प्रमोद गावडे.

ग्रामीण विकासाला चालना हीच सहकार महर्षी ना आदरांजली.- डॉ प्रमोद गावडे.

प्रतिनिधी म्हसवड

म्हसवड येथे दी.२२डिसेंबर रोजी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा साहेब) यांच्या जंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदरणिय आप्पा साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन युवा नेते लूनेश वीरकर, डॉ विलास सावंत, राजू पिसे, पै पोपट रुपनवर यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्था मजबूत करण्यासाठी शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे आणि त्यासाठी ग्रामीण भागात सहकारा ची चळवळ वाढविण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारे स्व जयवंतरावजी भोसले आप्पा साहेब यांच्या विचारांची आपण कृतीतून पाठराखण केली पाहिजे असे प्रतिपादन डॉ प्रमोद गावडे यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

या जयंती निमित्त जय हनुमान तालीम मंडळ म्हसवड येथील खेळाडूंना फळे वाटप कार्यक्रम, तसेच गरजू शेतकरी आणि मेंढपालाना कर्ज वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला सौ सुनंदा सावंत मॅडम, जयश्री साठे, सुनीता खाडे, जिजबा तांदळे, किरण पुकळे, वैभव गायकवाड, राजेंद्र माने आदी मान्यवर उपस्थित होते.

Views: 265
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
पत्रकार प्रसाद कडव आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित…!

पत्रकार प्रसाद कडव आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)