• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

आ.जयकुमार गोरे हॅलिकाॅप्टरने माणदेशात परतले!

माणगंगा by माणगंगा
January 6, 2023
in सातारा जिल्हा
0
आ.जयकुमार गोरे हॅलिकाॅप्टरने माणदेशात परतले!

भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष,माण खटावचे आमदार जयकुमार गोरे नागपूर हिवाळी अधिवेशनातुन मतदारसंघात परतत असताना दिः२४ डिसेंबर रोजी पहाटे ३ः०० च्या सुमारास चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने फलटण जवळील मलठण पुलावरुन त्यांची फाॅर्चुनर गाडी एम एच.११ बी ए.०१०० कठडा तोडून नदीपात्रात कोसळली.यात दैव बलवत्तर म्हणून ५०-६० फुट खोल नदीपात्रात कोसळूनही आ.गोरेंसह त्यांचा चालक,अंगरक्षक व स्वीय सहाय्यक जखमी झाले.

त्यांना प्रथमोपचार फलटण येथे करुन पुढील उपचाराकरीता पुण्यातील रुबी हाॅल क्लिनीक येथे दाखल करण्यात आले.अपघाताची बातमी समजताच मतदारसंघासह संपुर्ण महाराष्ट्रातून असंख्य कार्यकर्ते,नेतेमंडळी हाॅस्पिटलकडे धाव घेत होते.यावेळी डाॅ.झिरपे यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास घेतला.ते उपचारास प्रतिसाद देत असल्याने डाॅ.कपील झिरपे यांनी प्रकृती उत्तम असून काळजी न करण्याचे आवाहन केले.


आ.गोरे यांनी ५ दिवस अतिदक्षता विभागात उपचार घेतल्यानंतर दिः२९ डिंसेबर रोजी सामान्य कक्षात दाखल करण्यात आले.त्यानंतर आ.गोरे यांच्या पत्नी सौ.सोनिया गोरे यांनी हाॅस्पिटल परीसरात गर्दी न करण्याचे आवाहन केले.दरम्यान उपमुख्यंमत्री ना.देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील,महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,आरोग्यमंत्री तानाजी सावंत,उत्पादनशुल्क मंत्री शंभुराज देसाई,खा.श्री.छ.उदयनराजे भोसले,खा.रणजितसिंह ना.निंबाळकर,चित्रा वाघ,राज्यमंत्री रुपाली चाकणकर,खा.संजय पाटील,आ.राहुल कुल,आ.गोपीचंद पडळकर व सर्व आजी-माजी आमदार,खासदार,मंत्री यांनी भेट घेऊन तब्बेतीची विचारपुस केली.


तब्बेतीत सुधारणा झाल्याने आ.गोरे यांना दिः५ जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्याच्या आला.यावेळी त्यांना हॅलिकाॅप्टरमधून मतदारसंघातील त्यांच्या बोराटवाडी ता.माण येथील निवासस्थानी आणण्यात आले.यावेळी निवासस्थान परिसर रांगोळी ,फुलांनी सजवण्यात आला होता.कार्यकर्ते,कुटुंबीयांचे प्रेम,आपुलकी पाहून ते भारावून गेले.
यावेळी बोलताना ते म्हणाले,तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने मी गंभीर अपघातातून सुखरूप बजावलो,माझा पुनर्जन्म झाला.’इथून पुढचा जयकुमार तुमच्या सेवेसाठी असेल,न विचार करता काम करेन.असेही ते म्हणाले.या छोटेखानी कार्यक्रमात भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.तर अंकुशभाऊ गोरे,सौ.सोनिया गोरे,भगवानराव गोरे,सभापती विलासराव देशमुख,दादासाहेब काळे,अर्जुनतात्या काळे,अतुल जाधव,धनाजीराव जाधव,सिध्दार्थ गुंडगे,प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी,प्र.तहसीलदार श्री.व्हट्टे,स.पो.नि.अक्षय सोनवणे व इतर उपस्थित होते.

Views: 296
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
पत्रकार दिना निमित्त जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र संस्थेतर्फे डोंबिवलीत पत्रकारांचा सन्मान. .. .!

पत्रकार दिना निमित्त जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र संस्थेतर्फे डोंबिवलीत पत्रकारांचा सन्मान. .. .!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)