• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

पत्रकाराने निर्भिडपणे काम करावे – पांडुरंग तारळेकर

माणगंगा by माणगंगा
January 7, 2023
in सातारा जिल्हा
0
पत्रकाराने निर्भिडपणे काम करावे – पांडुरंग तारळेकर

पत्रकाराने निर्भिडपणे काम करावे – पांडुरंग तारळेकर

सत्याचा पाठपुरावा करण्यासाठी पत्रकाराने निर्भिडपणे काम करावे, असे आवाहन मायणी परिसर पत्रकार संघाचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग तारळेकर यांनी मायणी येथील स्फूर्ती शिक्षण संस्थेत पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केले.याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष राजाराम कचरे,पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक नामदे,उपाध्यक्ष इम्रान जमादार,डॉ.सुशांत देशमुख,मंगेश भिसे,अमोल भिसे,अॅड.एकनाथ जाधव,सतीश डोंगरे बापूराव यलमर पाटील, अरुण माने, आदि मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी स्फूर्ती शिक्षण संस्थेतर्फे पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. तारळेकर म्हणाले,गेल्या ३५ वर्षात आपण अत्यंत अडचणीच्या काळात पत्रकारिता केली.

मायणी परिसरातील समस्या वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडल्या.अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीपराव येळगावकर यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी अनंत इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक सुनिल यलमर,भगतसिंग विद्यामंदिर चे दिपक खलीपे तसेच पत्रकार अॅड,एकनाथ जाधव,दिपक नामदे,डॉ.सुशांत देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकारांना सहकार्य करण्याचे अभिवचन संस्थेतर्फे देण्यात आले .
Views: 316
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
आटपाडीत पत्रकार दिन उत्साहात साजरा…. नूतन पदाधिकाऱ्यांचां सन्मान तर उपनिरीक्षक अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती

आटपाडीत पत्रकार दिन उत्साहात साजरा…. नूतन पदाधिकाऱ्यांचां सन्मान तर उपनिरीक्षक अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
  • माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)