• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

महाराष्ट्र राज्य आॅलिम्पिक क्रिडास्पर्धा २०२२-२३ च्या सेपकटकरात सातारा द्वितीय

माणगंगा by माणगंगा
January 11, 2023
in सातारा जिल्हा
0
महाराष्ट्र राज्य आॅलिम्पिक क्रिडास्पर्धा २०२२-२३ च्या सेपकटकरात सातारा द्वितीय

नागपूर येथे महाआॅलिम्पिक सेपक टकराची स्पर्धा पार पडली.या स्पर्धेमध्ये सोलापुरच्या संघाने दमदार खेळ करत विजेतेपदाला गवसनी घालून उत्तुंग यश संपादन केले.
सातारा विरुध्द सोलापुर संघामध्ये विजेतेपद सोलापूर तर उपविजेतेपद पारितोषिक सातारच्या महिला गटाने मिळवले.याचा दैनंदिन सराव दहिवडी काॅलेजमध्ये केला.

सातारा जिल्ह्यातील माण तालुका दुष्काळग्रस्तांचा तालुका म्हणून सर्वश्रुत आहे.आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांचे मुळ गाव याचं तालुक्यातील मोही.त्यांनी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपले नाव जगाच्या नकाशावर कोरले.

याच माणमध्ये पाण्याचा दुष्काळ असला तरी,बुध्दी,खेळाडू व अधिकाऱ्यांचा सुकाळ असल्याचे पहावयास मिळते.जिल्ह्यात सर्वाधिक अधिकारी याच माणमध्ये आहेत.या तालुक्यातीलच ग्रामीण भागातील महिलांच्या सातारा संघाने उपविजेतेपदाला गवसनी घातली,तर नांदेड व नाशिक तिसऱ्या स्थानावर होते.

या संघामध्ये अपेक्षा दडस,साक्षी जाधव,साक्षी केंगार,चक्षुता कदम,रिध्दी केंगार यांनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत संघाला उपविजेतेपद मिळवले.यासर्व विजेत्यांचे आमदार जयकुमार गोरे,नगराध्यक्ष सागर पोळ,प्राचार्य डाॅ.एस.टी.साळुंखे,उपप्राचार्य डाॅ.ए.जे.बरकडे,डाॅ.ए.एन.दडस,क्रीडाशिक्षक ज्ञानेश काळे,अमर जाधव,विक्रम लांडगे यांनी अभिनंदन केले.

या खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून सौ.सीमा दडस यांनी काम पाहिले.तर या संघाला चंद्रकांत भोईटे व सौ.भोईटे यांचे मार्गदर्शन लाभले.

Views: 337
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
शिरपूर व धुळे जिल्हा सहकार भारती तर्फे सहकार भारती चा स्थापना दिन शिरपूर येथे साजरा

शिरपूर व धुळे जिल्हा सहकार भारती तर्फे सहकार भारती चा स्थापना दिन शिरपूर येथे साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)