• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

वनविभागच्या मनमानी कारभाराविरुद्ध प्रजासत्ताक दिनी उपोषण व विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण यांचे उपोषन वादळी चर्चे नेआंतरराष्ट्रीय मानव अधिकार सामाजिक न्याय आयोग यांचे सांगण्यावरून अखेर उपोषण सोडले

माणगंगा by माणगंगा
January 27, 2023
in सातारा जिल्हा
0
वनविभागच्या मनमानी कारभाराविरुद्ध प्रजासत्ताक दिनी उपोषण  व विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण यांचे उपोषन वादळी चर्चे नेआंतरराष्ट्रीय मानव अधिकार सामाजिक न्याय आयोग यांचे सांगण्यावरून अखेर उपोषण सोडले

वनविभाग मनमानी कारभाराविरुद्ध प्रजासत्ताक दिनी उपोषण
विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण यांचे उपोषन वादळी चर्चे नेआंतरराष्ट्रीय मानव अधिकार सामाजिक न्याय आयोगाचए यांच्या सांगण्यावरून अखेर उपोषण सोडले
मायणी – प्रतिनिधी

खटाव तालुका वनविभाग अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशीच्या मागणीसाठी २६ जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते व निसर्गप्रेमी विशाल आप्पासो चव्हाण मायणी , ता . खटाव , जि . सातारा यांनी आक्रमक भूमिका घेत मायणी येथे वनविभाग कार्यलयाबाहेर उपोषणाचा इशारा दिला ते उपोषण आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार सामाजिक न्याय आयोगाच्या मदतीने सोडले

खटाव तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे उपोषणाचे निवेदन देण्यात आले होते त्यात असे म्हंटले आहे की, खटाव तालुक्यातील संपूर्ण वनविभाग क्षेत्रात आलेल्या कामांच्या प्रती प्रत्यक्ष आलेला निधी व खर्च झालेला निधी यात कमालीची तफावत आढळून येत असल्याने या संपूर्ण प्रकरणी वनक्षेत्रपाल शीतल फुंदे यांची विभागीय चौकशी करून आलेल्या निधीचा व खर्चाचा तपशील तपासाच्या मागणीसाठी वनविभागाच्या भ्रष्ट कारभाराविरुध्द देशाच्या प्रजासत्ताक दिनी गुरुवार दि . २६ जानेवारी २०२३ रोजी खटाव तालुक्यातील मायणी पंढरपूर रोड वरील ऐतिहासिक व निसर्ग संपदा असणाऱ्या व स्थानिक वनविभाग यांच्याकडून दुर्लक्षित झालेल्या मायणी ब्रिटिशकालीन तलाव व मायणी पक्षी आश्रयस्थान याठिकाणी बेमुदत उपोषणास बसले होते

सदर निवेदन विभागीय कार्यालय कोल्हापूर,जिल्हाधिकारी सातारा ,उपवनसंरक्षक,पोलीस अधीक्षक,प्रांत खटाव यांनाही देण्यात आले होते 15दिवसात सविस्तर माहिती देण्यात येईल असे लेखी आश्वासन शितल फुंदे मॅडम यांनी दिली त्यामुळे आंतरराष्ट्रीय मानव अधिकार सामाजिक न्याय आयोगाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमरदीप आपगे पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटन महासचिव डॉ संतोष डांगे पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब कुंभार सातारा जिल्हा अध्यक्ष प्रशांत देशमुख सातारा जिल्हा उपाध्यक्ष राजाराम कचरे सातारा जिल्हा सचिव राजाराम जाधव सातारा जिल्हा खजिनदार वीरधवल ढवळीकर सतीश डोंगरे ऍक्टिव्ह मेंबर पश्चिम महाराष्ट्र मुख्य उपाध्यक्ष जर्नालिजम दिलीप पुस्तके सर व सर्व सामाजिक संस्था, मायणी परिसरातील पत्रकार नागरिक
उपस्थित होते यांच्या उपस्थितीत अखेर उपोषण सोडले
Views: 301
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
१ एप्रिलपासून PM किसानचे पैसे वाढणार ! ६००० ऐवजी आता एवढे रुपये मिळतील; – भिमराव ईशी

१ एप्रिलपासून PM किसानचे पैसे वाढणार ! ६००० ऐवजी आता एवढे रुपये मिळतील; - भिमराव ईशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)