• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

२३ वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला अखेर यश …..,विरोधकांच्या सर्व आयुधावर मात ….. मायणीतील अनंत इंग्लिश स्कूल अनुदान प्राप्त – मा. आ. डॉ.दिलीपराव येळगावकर

माणगंगा by माणगंगा
February 7, 2023
in सातारा जिल्हा
0
२३ वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला अखेर यश …..,विरोधकांच्या सर्व आयुधावर मात ….. मायणीतील अनंत इंग्लिश स्कूल अनुदान प्राप्त  – मा. आ. डॉ.दिलीपराव येळगावकर

२३ वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला अखेर यश मिळून,विरोधकांच्या सर्व आयुधावर मात केली, मायणी तील अनंत इंग्लिश स्कूल अनुदान प्राप्त झाले – मा. आ. डॉ.दिलीपराव येळगावकर

मायणी २३ वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला अखेर यश मिळून, विरोधकांच्या सर्व आयुधावर मात केली,मायणी तील अनंत इंग्लिश स्कूल अनुदान प्राप्त झाले असे उद्गार मा. आ.डॉ.दिलीपराव येळगावकर यांनी सद्गुरू सरुताई मठात झालेल्या सत्कार प्रसंगी काढले.

याप्रसंगी डॉ.सौ.उर्मिला येळगावकर,संचालिका रेणू येळगावकर,पल्लवी गुदगे,कार्याध्यक्ष राजाराम कचरे,उपाध्यक्ष दिलीप पुस्तके, इन्नुस जमादार, संस्थापक – सचिव पांडुरंग तारळेकर,माजी सचिव हिम्मतराव माने,ट्रस्टचे सचिव रविंद्रशेठ बाबर,संचालक जालिंदर माळी,विजयराव कवडे,अंकुशराव रजपूत,नितीन झोडगे,सूरज पाटील,आबासाहेब देशमुख,मानसिंगराव देशमुख,जनार्दन देशमुख, आनंदराव शेवाळे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्लोक उदयकुमार वरुडे याची नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन परेडसाठी महाराष्ट्रातून निवड झाले बद्दल डॉ.येळगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ.येळगावकर म्हणाले,कोणतीही गोष्ट मी मनावर घेतली तर ती मी पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. अनंत इंग्लिश स्कूल ला अनुदान प्राप्त करण्यासाठी अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले.अखेर माझ्या प्रयत्नास यश आले व न्यायालयाने योग्य न्याय दिला.याचा आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे.

माझ्या बरोबर असणाऱ्या साथीदारानीही मला मोलाची साथ दिली.असे सांगून आपण शाळा का स्थापन केली ते सांगितले. त्यावेळी काही विद्यार्थ्यांवर दुसऱ्या शाळेत अन्यायकारक प्रसंग ओढवले,त्यामुळे आपण नवीन शाळा काढण्याचा निर्णय घेतला व तो तडीस नेला.याबाबत मी समाधानी आहे.माझ्या शाळेतील विद्यार्थी सर्व गुण संपन्न झाला पाहिजे. नुसती पोपटपंची नको. माझ्या शाळेतील विद्यार्थी उत्कृष्ट कलाकार,खेळाडू बनला पाहिजे . आई – वडिलांना अनाथ आश्रमात ठेवणारा विद्यार्थी मला निर्माण करायचा नाही,असे ते म्हणाले. यावेळी पांडुरंग तारळेकर,दिलीप पुस्तके,रेणू येळगावकर, राजाराम कचरे,किरण जाधव यांचीही भाषणे झाली. यावेळी अनंत इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक सुनिल यलमर व दिपक खलीपे यांचाही सत्कार डॉ.येळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बरकत शेख यांनी तर आभार विजया सुगदरे यांनी मानले. –

Views: 227
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
सातारा येथे माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

सातारा येथे माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)