• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

वडूज सातारा, मराठी साहित्य संमेलन* यशस्वी पणे संपन्न !

माणगंगा by माणगंगा
February 20, 2023
in सातारा जिल्हा
0
वडूज सातारा, मराठी साहित्य संमेलन* यशस्वी पणे संपन्न !

वडूज सातारा, मराठी साहित्य संमेलन* यशस्वी पणे संपन्न !

सातारा ; वडूज

( यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी वडुज )अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात सस्थेतर्फे सातारा जिल्ह्यातील वडुज शहरामध्ये
राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन सोहोळा थाटामाटात संपन्न

या संमेलनाचे उद्घघाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट यांच्या हस्ते झाले. माजी न्यायाधीश ज्येष्ठ विचारवंत, लेखक रावसाहेब झोडगे यांनी संमेलानाचे अध्यक्ष पद भूषविलेआहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवयित्री ललिताताई गवांदे, कोल्हापूर येथील ज्येष्ठ कवयित्री रेखा दीक्षित, कराड येथील ज्येष्ठ कवी सुरेश लोहार तसेच कराड येथील ज्येष्ठ लेखक, माजी पोलिस उपायुक्त विनायकराव जाधव, मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते,तसेच नागपूर येथील सिद्धार्थ कुलकर्णी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते

तसेच, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सातारा जिल्हा अध्यक्ष बंडा गोडसे सर, म्हसवड चे म सा म् चे शहर अध्यक्ष महादेव सरतापे आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक गणेश शिंदे म सां म चे रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश थळकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

राज्य घटनेमध्ये बदल आवश्यक आहे का? हा विषय असलेल्या परिससंवाद मधे पुणे येथील डॉ. जनार्दन भोसले आणि डॉ. निता बोडके यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार परखडपणे व्यक्त केले.

नांदेड येथील सुप्रसिध्द कवी डॉ. घनःश्याम पांचाळ यांनी कवी संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले असून उस्मानाबादच्या कवयित्री मधुरा कर्वे, पिंपरी चिंचवड येथील जयश्री श्रीखंडे, आदी प्रमुख पाहुण्यांनी नवोदित कवींना मार्गदर्शन केले.

या संमेलनाचे आयोजन कवयित्री सीमा मंगरुळे यांनी केले होते, यांच्या मयुरपंख या बालकविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले ,तसेच विनायकराव जाधव यांना महाराष्ट्र जीवन गौरव साहित्य भूषण हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले हे विशेष होय.

राज्यभरातून लेखक कवी या साहित्यिकांची मांदियाळी जमली होती. या संमेलना मधे कराड येथील गायत्री विभुते या शिवराय बिरुदावली पुकार केले होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून वडुजच्या नगरसेविका आरती काळे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. याचं कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या साडेचारशे च्या वर प्रस्तावामधून पंधरा ते वीस लेखकाना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण, समाजभूषण आणि विद्याभूषण पुरस्कार देवून सन्मानित केले आहे
सर्व कार्यक्रम सावित्रीबाई फुले या विचार मंचावर झाला असून मुख्य प्रवेशद्वाराला डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले होते हे विशेष होय अत्यंत दिमाखदार सोहोळा यशवंतराव साहित्य नगरी येथे पार पडला.या संमेलनाचे दिलखुलास संचालन सुप्रसिद्ध निवेदिका अनघा जाधव यांनी केले होते
Views: 385
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
वाघाडी बुद्रुक येथे धनदाई माता मंदिराचा जीर्णोद्धार व नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन. _______________________________

वाघाडी बुद्रुक येथे धनदाई माता मंदिराचा जीर्णोद्धार व नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन. _______________________________

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)