• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात दहिवडी काॅलेजचे शिक्षक बेमुदत संपावर!

माणगंगा by माणगंगा
March 16, 2023
in सातारा जिल्हा
0
जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात दहिवडी काॅलेजचे शिक्षक बेमुदत संपावर!

१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुर्वी अस्तित्वात असलेल्या निवृत्तीवेतन योजनेऐवजी केंद्र शासनाच्या धर्तीवर,नवीन परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिः३१ आॅक्टोंबर २००५ रोजी घेतला होता.तसेच २००५ पुर्वी अस्तित्वात असलेली भविष्य निर्वाह निधी योजना कर्मचाऱ्यांना लागू होणार नसल्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने निर्गमित केला होता.
यानंतर बऱ्याच शासकीय,निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना पुर्वी प्रमाणे सुरू व्हावी,यासाठी लढा सुरू ठेवला होते.तरीही आजपर्यंत शासनाने या कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे कानाडोळा केला.त्यानंतर दिः१४ मार्च २०२३ रोजी राज्यातील सर्व शासकीय,निमशासकीय कर्मचारी संपावर गेल्याने सर्वसामान्य जनतेची कार्यालयीन कामे करताना गैरसोय होत आहे.
दहिवडी काॅलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीने जुनी पेन्शन योजना व इतर मागण्यांसाठी दिः१४ मार्च २०२३ पासून बेमुदत संप जाहीर केला आहे.सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची पालक संघटना,महाराष्ट्र राज्य कनिष्ठ शिक्षक महासंघ हा त्या समितीचा घटक असल्याने ते संपात सहभागी झाले आहेत.संपात सहभागी होत असल्याबाबतचे निवेदन संपकरी कर्मचाऱ्यांनी प्राचार्य डाॅ.एस.टी.साळुंखे यांना दिले आहे.
यावेळी उपप्राचार्य ए.जे.बरकडे,सौ.नंदिनी साळुंखे,श्री.एम.एस.ढाणे,श्री.आर.डी.शिर्के,श्री.सौ.एस.एम.पाटील,श्री.एस.पी.घाडगे उपस्थित होते.

Views: 293
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
राज्याच्या अर्थसंकल्पात शेत मजुर, भुमीहीन, दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी राज्याची तिजोरी रिकामी का?.

राज्याच्या अर्थसंकल्पात शेत मजुर, भुमीहीन, दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी राज्याची तिजोरी रिकामी का?.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)