• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

कलेढोन येथील हणमंतराव साळुंखे सोसायटीवर साळुंखे गटाचे वर्चस्व भोसले-शिंदे गटाला पराभवाचा धक्का

माणगंगा by माणगंगा
March 21, 2023
in सातारा जिल्हा
0
कलेढोन येथील हणमंतराव साळुंखे सोसायटीवर साळुंखे गटाचे वर्चस्व भोसले-शिंदे गटाला पराभवाचा धक्का

हणमंतराव साळुंखे सोसायटीवर साळुंखे गटाचे वर्चस्व
भोसले-शिंदे गटाला पराभवाचा धक्का


खटाव तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या हणमंतराव साळुंखे वि.का.स.सेवा.सोसायटीच्या २०२३ या पंचवार्षिक निवडणुकीत संजीव साळुंखे व सोमनाथ शेटे यांच्या नेतृत्वाखाली हनुमान पँनलने निर्विवाद वर्चस्व मिळवत १३ जागांवर विजय संपादन केला.

या निवडणुकीत शरदचंद्र भोसले व सुरेशशेठ शिंदे यांच्या ग्रामविकास आघाडी या पँनेलला एक ही खाते उघडता न आल्याने पराभव स्वीकारावा लागला. कलेढोण येथील जि.प शाळे मध्ये सोसायटीच्या १३ संचालक पदासाठी काल शनिवारी स.८ ते सायं.४ या वेळेत मतदान पार पडले.९१६ सभासदा पैकी ६५५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील माळी व सहाय्यक निबंधक बाळासाहेब भोसले यांच्या उपस्थित मतमोजणी करण्यात आली.

सायं सात वाजता निकाल घोषित होताच हनुमान पँनलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोस्तव साजरा केल्यानंतर विजयी उमेदवारांनी ग्रामदैवत मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गटा-तटाचे राजकारण न करता सर्व सभासदांच्या हिताचे निर्णय सोसायटीत घेतले जातील असे आश्वासन संजीव साळुंखे यांनी दिले.

यावेळी संजय टकले, मजनू मुलाणी,राजेंद्र कणसे,रमेश पाटील,राजू नायकुडे,मारुती गारळे,विजय ढोकळे,प्रविण कदम,जालिंदर बुधावले, गारुडी गावचे सरपंच नागेश सरगर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हनुमान पँनलचे विजयी उमेदवार सर्वसाधारण गट- इंगवले शिवाजी पांडुरंग (३५५),कुमठेकर अमजतखान (३५१),गारळे पोपट शंकर (३४८),सचिन ईश्वरा चव्हाण (३४९),दबडे महेश शिवाजी (३४४),माळी धनाजी किसन (३४९),लोखंडे सुनील चंद्रकांत (३४९),शेटे प्रकाश कल्लापा (३४३) महिला राखीव गट- कुंभार मंगल मालोजी (३४९),ढोकळे सुनिता बाळू (३४८) अनु.जाती. जमाती गट- खरात विलास भागवत (३५४) वि.जा.भ.ज/वि.मा.प्रवर्ग गट- बुधावले राजेंद्र रघुनाथ (३६५) इतर मागास प्रवर्ग गट-सुतार महादेव लक्ष्मण (३६४)
Views: 344
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
महामंडळाच्या एसटी तिकीट सवलती नंतरही “बोगस कार्ड” धारकांचा सुळसुळाट..!वाहक-चालकांची वाढली डोके दुखी

महामंडळाच्या एसटी तिकीट सवलती नंतरही "बोगस कार्ड" धारकांचा सुळसुळाट..!
वाहक-चालकांची वाढली डोके दुखी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)