• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

क्रांतीवीर शैक्षणीक संकुल शैक्षणीक क्षेत्रात क्रांती घडवेल: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले

माणगंगा by माणगंगा
April 19, 2023
in सातारा जिल्हा
0
क्रांतीवीर शैक्षणीक संकुल शैक्षणीक क्षेत्रात क्रांती घडवेल: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले

क्रांतीवीर शैक्षणीक संकुल शैक्षणीक क्षेत्रात क्रांती घडवेल: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले

विशाल माने
देवा पूर

माण तालुका दुष्काळी असला तरी येथील लोकांमध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याने संकटावर मात करून या भागात अनेक अधिकारी निर्माण झाले आहेत. क्रांतीवीर शिक्षण संकुल भविष्यात राष्ट्रीय शैक्षणिक चळवळ उभा करून आदर्श नवीन भारत घडवून शैक्षणिक क्रांती निर्माण करेल, हे संकुल प्रशासकीय अधिकारी बनविण्याची फैक्टरी बनेल. ग्रामीण भागांतील हि शैक्षणिक संस्था एक आदर्श शैक्षणीक संस्था म्हणून नावारूपास येत असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांनी म्हसवड येथे व्यक्त केला.


म्हसवड येथे आयोजित क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवडी इंग्लिश मिडिया स्कूल नुतन शैक्षणिक संकुल इमारतीच्या कोनशिला समारंभ प्रसंगी बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही सत्तेत असताना माण खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारण कामे केली यामुळे या तालुक्यात साखर कारखाने उभे राहिले आहेत, या तालुक्यात पाणी, व औद्योगिक विकास झाला तर या भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावणार आहे. आपल्या देशातील लोकांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. येथील लोकांनी आपल्या मुलांना शिक्षण देणं गरजेचं आहे. हे शैक्षणिक संकुल शिक्षण क्षेत्रात दिप स्तंभ ठरेल. गुणवत्तेत तडजोड न करता येथील शिक्षकांनी शिक्षण देऊन सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावे . असे ते म्हणाले.

उपस्थितांसमोर बोलताना संस्थापक प्रा. विश्वंभर बाबर म्हणाले की म्हसवड च्या माळ रानावर २०वर्षापूर्वी लावलेल्या शैक्षणीक रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात होत आहे. या संकुलातील विद्यार्थी विद्यार्थिनींशिक्षणाबरोबरच क्रीडा व स्पर्धा परीक्षेतही चमकत आहेत. मी एक शिक्षक असून फार तर माझ्या मुलासहित ४ते५ विद्यार्थी शिकवू शकलो असतो.मात्र या संकुलातून हजारो विद्यार्थी शिकवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो.


यावेळेस महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काॅग्रेस प्रदेश चे सचिव रणजितसिंह देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव आर डी गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश सचिव देवानंद पवार, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभाग अध्यक्ष भानुदास माळी,श्रीरंग चव्हाण,धवलसिंह मोहिते पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, माजी नगरध्यक्ष विलास माने, नितीन दोशी, बाबासाहेब माने,नकुसा जाधव विष्णू पंत अवघडे दत्तोपंत भागवत, किशोर सोनवणे, विकास गोंजारी, शहाजी बाबर, किरण बाबर, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विश्वंभर बाबर यांनी केले.

यावेळी अनील देसाई, रणजितसिंह देशमुख, विठ्ठल काटकर समृध्दी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुलोचना बाबर आणि इंद्रजित बाबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सुत्रसंचा लन विठ्ठल काटकर यांनी केले. राहुल फुटाणे यांनी आभार मानले.”

Views: 245
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
आम. अनील भाऊ बाबर यांच्या माध्यमातून विभुतवाडीतील पिण्याच्या पाण्यासाठी 24 तास विद्युत पुरवठा मिळणार – सुरज पाटील

आम. अनील भाऊ बाबर यांच्या माध्यमातून विभुतवाडीतील पिण्याच्या पाण्यासाठी 24 तास विद्युत पुरवठा मिळणार - सुरज पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)