• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

माता गुणाई ॲग्रो फार्मर्स फेड प्रोड्युसर कंपनीचा म्हसवड येथे शुभारंभ

माणगंगा by माणगंगा
April 26, 2023
in सातारा जिल्हा
0
माता गुणाई ॲग्रो फार्मर्स फेड प्रोड्युसर कंपनीचा म्हसवड येथे शुभारंभ

माता गुणाई ॲग्रो फार्मर्स फेड प्रोड्युसर कंपनीचा म्हसवड येथे शुभारंभ

म्हसवड :- राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष,माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार महत्वाकांक्षी प्रकल्प अंतर्गत “माता गुणाई ॲग्रो फार्मर्स फेड प्रोड्युसर कंपनी लिमिटेड” या कंपनीचा शुभारंभ गुरुवारी ( ता.27 ) दुपारी एक वाजता येथील शिंगणापूर चौकातील पुकळेमामा कॉम्प्लेक्स येथे संपन्न होणार आहे अशी माहिती माता गुणाई ॲग्रो फार्मर्स फेड प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष बबन दादा विरकर व उपाध्यक्ष दादासाहेब दोरगे यांनी दिली.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.महादेव जानकर उपस्थित राहणार आहे . कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे हस्ते होणार आहे.‌ विषेश अतिथी म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख,मुंबई चे आयकर आयुक्त मुंबई डॉ.नितिन वाघमोडे यांचेसह माण खटावचे आमदार जयकुमार गोरे,माजी विभागीय आयुक्त, प्रभाकरजी देशमुख,राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते,महासचिव रासप माऊली सलगर माण देशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा,मार्केट कमिटीच्या उपसभापती सौ.वैशाली ताई विरकर , सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच पशुसंवर्धन उपआयुक्त अंकुश परिहार मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले , जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, उपकार्यकारी अधिकारी किरण सायमोते,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे ,प्रांताधिकारी उज्वला गाडेकर,गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील , तहसीलदार श्रीशैल्य व्हट्टे , मुख्याधिकारी डॉ.सचिन माने तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग,सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, अक्षय सोनवणे , गणेश देवरे,बबनशेठ विरकर उपाध्यक्ष संचालक आप्पा पुकळे,दत्ता खांडेकर , आकाश विरकर,सिमा बनसोडे,अजित डोंगरे , सचिन लाडे,सचिन ठेंगील , विजय महानवर, राजू शिंगाडे उपस्थित राहणार आहेत.तरी माण तालुक्यातील सर्व शेतकरी उत्पादकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

भारत सरकारच्या महत्वकांक्षी प्रकल्पातून केंद्रीय क्षेत्र योजना दहा हजार नवीन शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्या कंपनीचे NAFED ही Implementing Agency आहे तर Paladium ही सल्लागार संस्था आहे. या कंपनीची स्थापना companies Act नुसार करण्यात आलेली आहे. जेव्हा सर्व शेतकरी किंवा शेतकरी – उत्पादक संस्था एकत्र येऊन एक संस्था निर्माण करतात शेतकरी उत्पादक कंपनी (Foc) असे म्हणतात. अश्या कंपनीचे फक्त शेतकरीच सभासद होऊ शकतात. Fpc करण्याचे मुख्य उद्देश असं आहेत सर्व सभासदांना कृषी निविष्ठा योग्य वेळी व योग्य किमतीत पुरवणे , शेतकरी उत्पादित मालाची एकत्रीत पध्दतीने मार्केटिंग करणे,शेतकरी सभासदांना वेगवेगळ्या सेवा पुरविणे, तसेच कोणतेही व्यवसाय करू शकतात यामध्ये कृषी सेवा केंद्र सुरू करू शकतात. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे मार्केटिंग करणे, सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सूरू करु शकतात कृषी औजारांची बैक स्थापन करु शकता,फळ प्रक्रिया उद्योग सूरू करु शकता इत्यादी प्रकारचे कोणतेही व्यवसाय Foc करू शकतात अशी माहीती श्री. दोरगे यांनी दिली.

Views: 390
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
प्रणाली निमजे यांना ” कारा ” या लघुचित्रपटासाठी उत्कृष्ट उत्तेजनार्थ अभिनय पुरस्कार. .!

प्रणाली निमजे यांना " कारा " या लघुचित्रपटासाठी उत्कृष्ट उत्तेजनार्थ अभिनय पुरस्कार. .!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)