• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

टेंभूचे पाणी पूर्व माणमध्ये सोडावेःअभयसिंह जगताप

माणगंगा by माणगंगा
July 23, 2023
in सातारा जिल्हा
0
टेंभूचे पाणी पूर्व माणमध्ये सोडावेःअभयसिंह जगताप

टेंभूचे पाणी पूर्व माणमध्ये सोडावेःअभयसिंह जगताप

धीरेन कुमार भोसले दहिवडी:

माणमधील गंभीर दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासनाने वरकुटे-मलवडीसह परिसरातील गावांसाठी टेंभू योजनेचे पाणी सोडावे,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक कॅांग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी केली.
सातारा जिल्ह्याला अॅारेंज अलर्ट असला,तरी माण तालुका कोरडाच आहे.एप्रिल-मे पासून दुष्काळाच्या झळा सोसणारी बहुतांश जनता जुलै संपत आला तरी टॅंकरवर अवलंबून असून आजही येथील जनतेला प्रचंड दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

माण पूर्वमधील वरकुटे-मलवडी,बनगरवाडी,महाब्ळेश्वरवाडी,कुरणेवाडी,शेनवडी ग्रामपंचायतींनी टेंभूचे पाणी म.वाडी तलावात सोडण्याची मागणी मे मध्ये केली होती;परंतू पाणी सोडण्यात आले नाही.त्यामुळे या परिसराला प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.जलसंधारण अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे टॅंकरने पाणीपुरवठा आणि चाराछावणी उभारणीसाठी शासनाचा कोट्यावधींचा खर्च होणार आहे.हा खर्च टाळण्यासाठी कृष्णा नदीतून वाहून जाणारे पावसाचे पाणी त्वरित वितरण व्यवस्थेद्वारे म.वाडी तलावात सोडावे,आवश्यक ठिकाणी टॅंकर सुरू करावेत,चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी अभयसिंह जगताप यांनी केली आहे.

Views: 168
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
शिक्षक आमदार संपावर गेले❓️भावी शिक्षकांसाठी लढत पावसात भिजत असताना मला एक प्रश्न पडलाय की महाराष्ट्रातील शिक्षक आमदार आहेत तरी कुठे ?

शिक्षक आमदार संपावर गेले❓️भावी शिक्षकांसाठी लढत पावसात भिजत असताना मला एक प्रश्न पडलाय की महाराष्ट्रातील शिक्षक आमदार आहेत तरी कुठे ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)