• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

दहिवडी: लबाड देशमुखांनी आ.गोरेंवर बोलू नये:शिवाजीराव शिंदे

माणगंगा by माणगंगा
August 26, 2023
in सातारा जिल्हा
0
दहिवडी: लबाड देशमुखांनी आ.गोरेंवर बोलू नये:शिवाजीराव शिंदे

दहिवडी: लबाड देशमुखांनी आ.गोरेंवर बोलू नये:शिवाजीराव शिंदे

[प्रतिनिधी धीरेन कुमार भोसले दहिवडी:

दहिवडी ता.माण येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व युवक काँग्रेसच्या वतीने मान खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी दहिवडी येथील फलटण चौकात रास्ता रोको केला. यावेळी भाजपाविरोधी घोषणा दिल्याने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली व कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध केला.
यावर माण भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी रणजितसिंह देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली.

यावेळी शिंदे म्हणाले की,आज दहिवडीत काँग्रेसच्या वतीने रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले ते शेतकरी हितापेक्षा स्वहितासाठी व स्वतःच्या आर्थिक तुंबडी भरण्यासाठीच केलेला खटाटोप केला असे म्हटले तरी वावग ठरणार नाही.

महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असताना काँग्रेसची पत वाढवण्यासाठी हा फार्स आहे.हरणाई सुतगिरणीच्या नावाखाली करोड रुपये लाटले आहेत. दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास शासन नक्कीच निर्णय घेईल परंतु केवळ राजकीय उंची वाढवण्यासाठी व आमदार जयकुमार गोरेंवर टीका करण्यासाठी रास्ता रोको केल्याचा आरोप त्यांनी केला. या तालुक्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे आमदार गोरे आहेत. निष्क्रिय रणजितसिंह देशमुख यांनी आमदार गोरेंवर बोलताना भान ठेवावे तुमच्यासारखे माण खटाव मधील अनेक नेते एकत्र असतानाही २०१९ च्या विधानसभेला जनतेने आमदार गोरेंवर विश्वास ठेवला आहे.

राजकीय अस्तित्व संपण्याच्या मार्गावर असलेल्यांनी आमच्या नेत्यांवर बोलू नये. माण खटाव च्या जनतेने आमदार जयकुमार गोरे यांच्या रूपाने हॅट्रिक आमदार देण्याचा इतिहास रचला आहे. कायमस्वरूपी पाणी,एमआयडीसी आली पाहिजे यासाठी आमदार गोरे यांनी कायम प्रयत्न केला आहे.माण खटाव तालुक्यात पाणी आले नाही असे म्हणणाऱ्यांचे डोळे तपासावे लागतील असेही श्री.शिंदे म्हणाले.

Views: 166
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post

आता जगण्याच्या काठीला मिळाले आणखी ५०० रुपयांचे बळ.....निराधार योजनांचे मानधन वाढले, लाभार्थ्यांमध्ये समाधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)