• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 27, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

प्राथमिक शिक्षक यु टी जाधव यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल; बातमी थांबवण्यासाठी पत्रकारांना प्रलोभन दिल्याचे कॅमेरात कैद

माणगंगा by माणगंगा
September 14, 2023
in सांगली
0
प्राथमिक शिक्षक यु टी जाधव यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल; बातमी थांबवण्यासाठी पत्रकारांना प्रलोभन दिल्याचे कॅमेरात कैद

प्राथमिक शिक्षक यु टी जाधव यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल; बातमी थांबवण्यासाठी पत्रकारांना प्रलोभन दिल्याचे कॅमेरात कैद

आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लिंगे वस्ती येथे नेमणूक असलेले शिक्षक यु टी जाधव यांच्या विरोधात पत्रकारांना जाहिरात स्वरूपामध्ये लाच देऊ केल्याबाबतची तक्रार आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये एन. एम. न्यूज चे अशोक पवार, दैनिक केसरीचे सदाशिव पुकळे व तेज महाराष्ट्र वार्ता चे प्रशांत देशमुख यांनी दिली आहे

आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी गावाच्या हद्दीमधील कोळेकर वस्ती शाळेतील इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनीला अमानुष मारहाण बाबत तालुक्यातील काही इलेक्ट्रॉनिक मीडिया व दैनिकाच्या प्रतिनिधींनी सातत्याने बातम्या लावल्या होत्या याची दखल घेत प्रशासनाने चौकशी आदेश केले होते या चौकशी पासून दोषींना वाचवण्याच्या उद्देशाने प्राथमिक शिक्षक युटी जाधव यांनी दिनांक सात सप्टेंबर रोजी पत्रकारांना फोन करून भेटण्यासाठी बोलवले होते व बातम्या थांबवण्यासाठी जाहिरात स्वरूपामध्ये पैसे देण्याचा प्रस्ताव ठेवला होता मात्र तो प्रस्ताव पत्रकारांनी धुडकावत u t जाधव यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला आहे

यु टी जाधव हे जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे दोन वेळा चेअरमन राहिले आहेत व विद्यमान संचालक आहेत

पेशाने ते शिक्षक असले तरी ते धूर्त राजकारणी आहेत त्यांनी प्रथम पत्रकारांपुढे जाहिरात स्वरूपामध्ये लाचेचा प्रस्ताव ठेवला तो प्रस्ताव पत्रकारांनी धुडकावल्यानंतर त्यांची बदनामी करण्याचा सुद्धा प्रयत्न केला ही बाब कॅमेरा मध्ये कैद झालेली यांच्या लक्षात आली नाही आणि हे गुरुजी येथेच फसले गुरुजी फसले.

Views: 29
Share

Related Posts

विट्यात धनगर समाजाचा मोर्चा
सांगली

विट्यात धनगर समाजाचा मोर्चा

September 25, 2023
शिक्षक बँकेची सभा उत्साहात, शांततेत संपन्न.आटपाडीच्या “अंडी टोळीवर” कारवाई होणार……….
सांगली

शिक्षक बँकेची सभा उत्साहात, शांततेत संपन्न.आटपाडीच्या “अंडी टोळीवर” कारवाई होणार……….

September 24, 2023
विभुतवाडीत आयुष्यमान भरत योजने पासून पात्र लाभार्थीं वंचित…यादीत मयतांचाच आकडा वाढला, खरे लाभार्थी वंचितआटपाडी प्रतिनिधी
सांगली

विभुतवाडीत आयुष्यमान भरत योजने पासून पात्र लाभार्थीं वंचित…यादीत मयतांचाच आकडा वाढला, खरे लाभार्थी वंचितआटपाडी प्रतिनिधी

September 24, 2023
आटपाडीतील कृषी विभागाने जिवंत शेतकऱ्याला मयत घोषित केले…कृषी विभागाच्या अंदाधुंद कारभाराची चौकशी करण्याची गरज….
सांगली

आटपाडीतील कृषी विभागाने जिवंत शेतकऱ्याला मयत घोषित केले…कृषी विभागाच्या अंदाधुंद कारभाराची चौकशी करण्याची गरज….

September 24, 2023
प्राथमिक शिक्षक बँकेचा कारभार स्वच्छ, पारदर्शकच ….. शरद चव्हाण….आटपाडीतील माजी चेअरमन ढोंगी,लबाड व भ्रष्ट असून आपलं ठेवतात झाकून आणि दुसऱ्याचं बघतात वाकून…..
सांगली

प्राथमिक शिक्षक बँकेचा कारभार स्वच्छ, पारदर्शकच ….. शरद चव्हाण….आटपाडीतील माजी चेअरमन ढोंगी,लबाड व भ्रष्ट असून आपलं ठेवतात झाकून आणि दुसऱ्याचं बघतात वाकून…..

September 20, 2023
दिघंचीत तालुका स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा उत्साहात……..
सांगली

दिघंचीत तालुका स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा उत्साहात……..

September 15, 2023
Next Post
आटपाडीच्या तहसीलदार बी.एस माने यांच्या विरोधात आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन…….तालुक्यातील चाळीस गावातील बेकायदा होणारा वाळू उपसा थाबवा.. संतोष हेगडे

आटपाडीच्या तहसीलदार बी.एस माने यांच्या विरोधात आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन.......तालुक्यातील चाळीस गावातील बेकायदा होणारा वाळू उपसा थाबवा.. संतोष हेगडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • विट्यात धनगर समाजाचा मोर्चा
  • सामान्य नागरिकांची आर्थिक लूट थांबवा अन्यथा स्वाभिमानीचा हिसका दाखवणार – राजू मुळीक
  • भोरखेडा पटेल विद्यालयात वादविवाद स्पर्धा संपन्न
  • शिरपूर तालुक्यात यावर्षीचा गणेशोत्सव गुलाल व डीजेमुक्त करावा- सरपंच जयश्री धनगर

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)