• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

सीएनजी गॅस इंधनावर वाहने चालविणे काळाची गरज……तहसिलदार विकास अहिर

माणगंगा by माणगंगा
September 23, 2023
in सातारा जिल्हा
0
सीएनजी गॅस इंधनावर वाहने चालविणे काळाची गरज……तहसिलदार विकास अहिर

सीएनजी गॅस इंधनावर वाहने चालविणे काळाची गरज

  • तहसिलदार विकास अहिर

म्हसवड,
वाहनातील डिझेल व पेट्रोल इंधनामुळे हवेतील प्रदुर्षण वाढत चालले आहे.प्रदुर्षण समस्येसाठी भविष्यात सीएनजी गॅस इंधनावर वाहने चालविणे काळाची गरज आहे,परंतु;सातारा ते पंढरपुरच्या दरम्यानच्या रस्त्यावर एकही सीएनजी गॅस पंप नसल्यामुळे वाहन धारकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी येथील सुर्यवंशी कुटुंबाने म्हसवड येथे यश सीएनजी गॅस पंपाची सुविधा उपलब्ध करुन दिली. असे प्रतिपादन माणचे तहसिलदार विकास अहिर यांनी केले.


सातारा- लातूर महामार्गावर म्हसवड येथे यश सीएनजी गॅस पंपाचे उदघाटन श्री विकास अहिर यांचे हस्ते फित कापून करण्यात आले या प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी माण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीराम पाटील,सेवानिवृत पोलिस अधिकारी अंकुश इंगळे,सांगली येथील सीएनजी कंपनीचे विक्री व्यवस्थापक निलेश नागवडे
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, डॉ.संदिप पोळ,भाजपा युवा नेते शुभम पोरे, माजी नगरसेवक राजाराम केशव कारंडे,बबन अबदागिरे, वरकुटे- म्हसवड ग्रामपंचायतीचे सरपंच मारुती मोटे,उपसरपंच नारायण जाधव,डॉ प्रमोद गावडे,डॉ.राजेश शहा, अरंजय शहा,महेश सोनवले, डॉ.राजेंद्र मोडासे,कैलास भोरे,अनिल पोळ,संतोष शहा,यश पेट्रोल पंप च्या संचालिका सौ.स्नेहल सुर्यवंशी,आक्कासाहेब सुर्यवंशी,राजकुमार सुर्यवंशी, युवराज सुर्यवंशी,मंजुश्री सुर्यवंशी,आक्कासाहेब सुुुर्यवंशी,यश सुर्यवंशी व दुर्गेश शिंदे इत्यादी उपस्थित होते.


श्री.विकास अहिर पुढे म्हणाले की,सातारा-म्हसवड- लातूर या म्हसवड ते पंढरपुर दरम्यानच्या रस्त्यावर सीएनजी गॅस पंपाची सुविधा उपलब्धच नव्हती यामुळे मोठ्या संख्येने या रस्त्यावरुन नियमित ये-जा करणा-या वाहनांची गैरसोय होत होती.माण तालुक्यासह म्हसवड येथेही सीएनजी गॅस इंधनावर चालणा-या वाहनांची संख्या मोठी आहे यामुळे येथे गॅस पंपाची गरज ओळखून व वाहन धारकांची गैरसोय पाहून येथील सुर्यवंशी कुटुंबाने सीएनजी गॅस पंप सुरु करण्याचा योग्य असा निर्णय घेतल्यामुळे वाहनचालकांची स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध होऊ शकली.


युवराज सुर्यवंशी म्हणाले की,सीएनजी गॅस किमतीने वाहन चालकांना परवडणारे आहे भविष्यात पेट्रोल व डिझेल पेक्षा सुरक्षीत व परवडणारे इंधन म्हणून सीएनजीकडे पाहिले जाईल म्हणून गेले दोन वर्षापासून याचा पाठपुरावा केला. सहा महिन्यापूर्वीच गॅस पंप उभारणीचे काम पुर्ण झाले होते परंतु कंपनीच्या काही अडचणी पंप सुरू करता आला नाही.कंपनीने त्यांच्या अडचणी दूर करुन पंप सुरू करुन दिला.
यावेळी निलेश नागवडे यांनी सीएनजी गॅस बाबतची माहिती दिली.

Views: 146
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
खर्दे विद्यालयात स्व. पप्पाजींना विनम्र अभिवादन….

खर्दे विद्यालयात स्व. पप्पाजींना विनम्र अभिवादन….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)