• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील रविवारी म्हसवड दौऱ्यावर…….म्हसवडला भुमीपुजन;आ.जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांना यश.

माणगंगा by माणगंगा
September 27, 2023
in सातारा जिल्हा
0
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील रविवारी म्हसवड दौऱ्यावर…….म्हसवडला भुमीपुजन;आ.जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांना यश.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील रविवारी म्हसवड दौऱ्यावर.

म्हसवडला भुमीपुजन;आ.जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांना यश.

म्हसवड शहराचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणारी एकूण 80 कोटी रु.ची म्हसवड नळ पाणीपुरवठा योजना व शहरातील अंतर्गत रस्ते,गटार तसेच अहिल्याबाई होळकर शॉपिंग कॉम्प्लेक्स,महात्मा ज्योतिबा फुले चौक सुशोभीकरण भूमिपूजन सोहळा समारंभ रविवार दि.01 रोजी सायंकाळी पाच वाजता ना.महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,माढा लोकसभा मतदारसंघाचे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर,आ.जयकुमार गोरे,दौंड विधानसभेचे आ.राहुल कुल व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.


तरी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दि. 01/10/2023 रोजी बाजार पटांगण म्हसवड येथे माता भगिनी,तरुण,अबाल वृद्ध व कार्यकर्ते सर्व म्हसवडकर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी केले आहे.


तसेच आमदार जयकुमार गोरेंच्या माध्यमातून शहरातील विवीध विकास कामांची माहिती यावेळी श्री.धट यांनी सांगितली.

म्हसवड नगरपरिषद हद्दीत उद्यम नगर क्रमांक एक अंतर्गत रस्ते व गटार बांधकाम करणे तसेच सातारा पंढरपूर रोड अप्रोच ते मरीआई मंदिर रस्ता डांबरीकरण करणे, बनगरवाडी बेघर वसाहत अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे,मल्हार नगर अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, सातारा पंढरपूर अप्रोच ते मेरी माता हायस्कूल रस्ता डांबरीकरण करणे, म्हसवड नगर परिषद हद्दीतील वीरकरवाडी देवापुर अप्रोच राखुंडे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे, अहिल्याबाई होळकर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे करणे, दहिवडे मळा ते नागोबा मंदिर रस्ता डांबरीकरण करणे,राऊतवाडी रस्ता डांबरी करण करणे, लांब मळा रस्ता डांबरीकरण करणे, दहिवडे मळा ते नागोबा रस्ता भाग क्रमांक दोन डांबरीकरण करणे, बनगरवाडी रस्ता डांबरीकरण सातारा पंढरपूर अप्रोच वीरकर मळवी रस्ता डांबरीकरण करणे, पंतवस्ती अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, अशी सात कोटी 75 लाख 58 हजार 681 रुपयांच्या कामाची भूमिपूजन व इतर 13 कोटी रुपयांचे भूमिपूजन होणार असल्याचे विजय धट यांनी सांगितले.

Views: 173
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
म्हसवड – पंढरपूर महामार्गासाठी जमीनी जावुनही संपूर्ण सुळेवाडी गावच मोबदल्यापासुन वंचीत

म्हसवड - पंढरपूर महामार्गासाठी जमीनी जावुनही संपूर्ण सुळेवाडी गावच मोबदल्यापासुन वंचीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)