• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

दिवाळीमध्ये वाहतूकीचे नियम शिथील करा……ठाकरे गटाची शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांच्याकडे मागणीदिवाळीमध्ये वाहतूकीचे नियम शिथील करा……

माणगंगा by माणगंगा
November 3, 2023
in सातारा जिल्हा
0
दिवाळीमध्ये वाहतूकीचे नियम शिथील करा……ठाकरे गटाची शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांच्याकडे मागणीदिवाळीमध्ये वाहतूकीचे नियम शिथील करा……

दिवाळीमध्ये वाहतूकीचे नियम शिथील करा

ठाकरे गटाची शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी सातारा

सातारा शहरात पार्किंगचा प्रश्न नेहमीचाच आहे. मुख्य बाजारपेठेत दुकानदारांसमोर गाड्या लावता येत नाहीत. दिवाळीला खरेदी करण्यासाठी सातारकर गेल्यानंतर त्यांच्या वाहनांना जागा नसते. वाहतूक शाखा त्या वाहनांच्यावर कारवाई करते. दिवाळीचा सण जवळ आलेला आहे. वाहतूक शाखेने सातारकरांना वाहतूक नियमांमध्ये थोडीसी सवलत द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्यावतीने निवेदनाद्वारे सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांच्याकडे केली आहे.

निवेदन देताना ठाकरे गटाचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, शहर संघटक प्रणव सावंत, उपशहर प्रमुख शिवाजीराव इंगवले, गणेश अहिवळे, अमोल गोसावी, सादिक बागवान, आझाद शेख, रवींद्र भणगे, सौ. मंजीरी सावंत, सौ. रुपाली लेंभे, सुमीत नाईक, सुनील भोसले, संतोष निगडकर, नितीन लकेरी, विनायक शिंदे, योगेश शेलार, ऋषिकेश साठे, सिद्धार्थ कांबळे. रजत नाईक आशतोष पारंगे. राजू नाईक, हेमंत उबाळे, सागर साळुंखे, सचिन शिंदे, राहुल जाधव, अनिल काशिद, संग्राम कांबळे, नागेश गवळी, सुनील यादव आदी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महागाईच्या काळात जीएसटी आणि ऑनलाईन व्यापाऱ्याच्या विळख्यात अडकलेला व्यापारी तसेच ऑनलाईन पद्धतीने सर्वच स्तरातील जनतेची होणारी फसवणूक या सगळ्या बाबी विचारात घेता दिवाळीच्या काळात साताऱ्यातील व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेता ही दिवाळी जनतेच्या आणि व्यापाऱ्यांसाठी चांगली जावो, शहरी भागाबरोबरच शेजारील तालुक्यातून दिवाळीनिमित्ताने खरेदीसाठी येणारी शेतकरी व गावाकडील रोजंदारी करणारा वर्ग शहरात येतो.

दरम्यानच्या काळात होणारी गर्दी. दुकानासमोर पार्किंगसाठी कमी असणारी जागा आणि पर्यायाने बऱ्याच लांबपर्यंत वाहन लावण्यासाठी होणारी धडपड या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण सामंजस्याची भूमिका घेवून दिवाळी काळामध्ये नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई न करता आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. दिवाळीमध्ये सर्वसामान्य सातारकरांना अतिरिक्त भुर्दंडमुक्त करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

Views: 185
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
दिवाळीत ऑनलाईन शॉपींग करतांना सावधानता बाळगावी – अॅड. चैतन्य भंडारी

दिवाळीत ऑनलाईन शॉपींग करतांना सावधानता बाळगावी - अॅड. चैतन्य भंडारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)