आथलाटिक्स सराव सामन्यत कु.भाग्यश्री शिंदेचे सुयश
म्हसवड
अझम्स कॅम्पस पुणे येथे दि.23/8/2021 रोजी आयोजित पार पडलेल्या आथलाटिक्स सिलेक्शन सराव सामन्यात शेतकरी आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या कु भाग्यश्री शिंदे हीने थाळीफेक व गोळा फेक या स्पर्धेमध्ये पाच राज्यातून आलेल्या स्पर्धेकातून हे मिळविलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे. कु.शिंदे ही म्हसवड ता.माण येथील रहिवासी असून या यशाबद्दल तिचे म्हसवड पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे.







