• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

नरवणे येथील ‘ एक गाव एक गणपती’ यंदा साध्या पद्धतीने.पर्यावरण पूरक उपक्रमांचा समावेश.

माणगंगा by माणगंगा
September 13, 2021
in सातारा जिल्हा
0
नरवणे येथील ‘ एक गाव एक गणपती’ यंदा साध्या पद्धतीने.पर्यावरण पूरक उपक्रमांचा समावेश.

नरवणे येथील ‘ एक गाव एक गणपती’ यंदा साध्या पद्धतीने.

पर्यावरण पूरक उपक्रमांचा समावेश.

नरवणे( प्रतिनिधी )अशोक हांडे

     नरवणे तालुका माण येथे सार्वजनिक गणेश महोत्सव साजरा होत आहे. या गणेशोत्सवाचं हे 166 व वर्ष असून यावर्षी कोरणा चं सावट अजून संपलेलं नसल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या नियमावलीनुसार अत्यंत साध्या परंतु पर्यावरण पूरक उपक्रमाने

हा महोत्सव साजरा होताना दिसतोय.
नरवणे गाव हे माण तालुक्याच्या पूर्वेला ‘एक गाव एक गणपती’ अखंड परंपरेमुळे ओळखले जाते.

परंतु सध्या कोरोणाचे सावट असल्यामुळे याहीवर्षी हा गणेश महोत्सव साध्या परंतु पर्यावरणपूरक उपक्रमांनी साजरा करायचा असा विचार करून यात्रा कमिटीने यावर्षी विविध पर्यावरण पूरक उपक्रम राबवले आहेत.यामध्ये समृद्ध गाव स्पर्धा, वृक्षारोपण कार्यक्रम, लसीकरण मोहीम, सर्वरोग निदान शिबिर, बाल योगा मार्गदर्शन, व्यसनमुक्ती तसेच रक्तदान शिबिर असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. हे सर्व कार्यक्रम सोशल डिस्टन्स पाळून केले जात असल्यामुळे आणि पर्यावरणासाठी झाडे लावून एक वेगळाच आदर्श या निमित्ताने ठेवला जातोय. परिसरातून या आणि अशा उपक्रमांचे कौतुक केले जात आहे.


कोणत्याही परिस्थितीमध्ये गर्दी होणार नाही आणि गर्दी सदृश्य परिस्थिती निर्माण होणार नाही अशा पद्धतीची काटेकोर उपाययोजना यात्रा कमिटी करताना दिसते.


गावातील तसेच पंचक्रोशीतील गणेश भक्त हे गणपतीला येऊन कोरोना चं हे संकट लवकरात लवकर दूर होओ अशी मनोकामना व्यक्त करताना दिसतात.

चौकट

सध्या सगळीकडेच एक गाव एक गणपती आदर्श उपक्रम राबवला जात असताना मात्र नरवणे गावाने ही परंपरा 166 वर्षांपासून जोपासली आहे ही बाब कौतुकाची आहे.त्याच बरोबर हा गणेशोत्सव गावातील विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन साजरा करतात.
दत्तात्रय महादेव काटकर( सरपंच नरवणे.)

चौकट

गेली दोन वर्ष कोरोना चे सावट असल्यामुळे गणेशोत्सव हा अतिशय साध्या आणि गर्दी विरहित उपक्रमांनी साजरा केला जातो.त्यातूनही एक नवीन निर्माण केला जातो ही बाब कौतुकाची आहे .
विजयसिंह व्यंकट काटकर (पोलीस पाटील.नरवणे)

Views: 360
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान !!

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)