• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

वाकीचे पोलीस पाटील महादेव साठे निलंबित..शासकीय कामात अक्षम्य बेजबाबदारपणा केल्याचे निदर्शनास आले..नेमून दिलेल्या कामात टाळाटाळ करणे

माणगंगा by माणगंगा
September 17, 2021
in सातारा जिल्हा
0
वाकीचे पोलीस पाटील महादेव साठे निलंबित..शासकीय कामात अक्षम्य बेजबाबदारपणा केल्याचे निदर्शनास आले..नेमून दिलेल्या कामात टाळाटाळ करणे

वाकीचे पोलीस पाटील महादेव साठे निलंबित..शासकीय कामात अक्षम्य बेजबाबदारपणा केल्याचे निदर्शनास आले..नेमून दिलेल्या कामात टाळाटाळ करणे

वरकुटे – मलवडी / वार्ताहर

माण तालुक्यातील वाकी येथे माण नदी पात्रातील वाळू चोरी केलेल्या वाळू साठ्यावर प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या पथकाने कारवाई केली होती. दरम्यान ७२ हजार किमतीच्या १२ ब्रास वाळूचा साठा जप्त केला होता. ज्या अर्थी पोलीस पाटील महादेव मनोहर साठे हे कर्मचारी वाकी या ठिकाणी कार्यरत असून वाकी या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत गौण खनिज वाहतूक व साठा करत असल्याचे निदर्शनास आले असल्याने प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी वाकी येथील माण नदीच्या पात्रात जवळील ठेंंगीलवस्ती परिसरात गट नंबर १५८ मधील पडीक क्षेत्रात वाळू उपसा करून तो विक्रीसाठी त्याचा केला होता. त्याठिकाणी प्रांताधिकारी व वाळू पथकाने छापा घालून अवैधरित्या केलेला साठा जप्त केला . यावरून श्री महादेव मनोहर साठे पोलीस पाटील वाकी यांनी शासकीय कामात अक्षम्य बेजबाबदारपणा केल्याचे निदर्शनास दिसून आले आहे. सदरची चुक अति गंभीर स्वरुपाची असल्याचे दिसून आल्याने त्यांचे विरोधात विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता.

पोलीस पाटील साठे यांनी अनाधिकृत गौण खनिज रोखणे बाबत व दंडात्मक कारवाई करणेबाबत नेमून दिलेल्या कामात टाळाटाळ केली आहे. सजा कार्यक्षेत्रात अनाधिकृत गौण खनिज वाहतूक होत असल्याचे व साठा केलेचे आढळून आले आहेत. त्याचबरोबर अनाधिकृत गौण खनिज वाहतूक संदर्भात कुठल्याही प्रकारचे कारवाई केली नसल्याचे दिसून आले आहे. त्यांनी पदास नेमून दिलेल्या कामात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केल्याचे दिसून येत आहे. अशा अनेक अति गंभीर चुका आढळून आल्या आहेत.

यावरून महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी आदेशान्वये महादेव साठे वाकी पोलीस पाटील यांना महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ कलम ९ (घ) अन्वये दि. १२ सप्टेंबर पासून शासकीय सेवेतून निलंबन करण्यात आले आहे . पोलीस पाटील हे पद मानधनावर असल्याने साठे यांना निलंबन निर्वाह भत्ता देता येणार नाही.

Views: 370
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण…

बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)