• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

मासाळवाडीच्या विकासासाठी कटिबध्द :- माजी मंत्री महादेवराव जानकर

माणगंगा by माणगंगा
September 18, 2021
in सातारा जिल्हा
0
मासाळवाडीच्या विकासासाठी कटिबध्द :- माजी मंत्री महादेवराव जानकर

मासाळवाडीच्या विकासासाठी कटिबध्द :- माजी मंत्री महादेवराव जानकर

  • युवा नेते अविनाश मासाळ यांची मागणी

वरकुटे – मलवडी / वार्ताहर

माण तालुक्यातील मासाळवाडी (म्हसवड ) येथील युवा नेते अविनाश मासाळ यांनी मागणी केलेली विकास कामे करण्यास निधी उपलब्ध करुन देणार असून उर्वरित विकासासाठी ही लागेल तो निधी देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री महादेवराव जानकर साहेब दुग्धविकास पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय यांनी केले आहे.

मासाळवाडी (म्हसवड) ता. माण येथील बिरोबा गणेश मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मा. महादेवराव जानकर यांची भेट घेऊन म्हसवड – मासाळवाडी रस्ता दुरुस्तीच्या प्रमुख मागणीसह अनेक विकास कामांचे निवेदन दिले. माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर साहेबांनी लगेच नगरपालिका मुख्याधिकारी सचिन माने यांना फोन करुन त्यांच्या डिपीडीसी फंडातून निधी देण्याचा शब्द दिला व लवकरात लवकर काम सुरु करण्याच्या सुचना दिल्या..त्याबदल सर्व मासाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने साहेबांचे आभार मानलेे .

यावेळी बिरोबा गणेश मंडळाचे अध्यक्ष महादेव मासाळ , रामभाऊ मासाळ, लिंगाप्पा मासाळ , संजय मासाळ ( पुजारी ) बाळासाहेब मासाळ (पुजारी) आप्पा मासाळ, गुलाब शिंंगाडे , दगडू मासाळ (ढोले) आनंदा मासाळ , सचिन मासाळ ( पुजारी ) , पांडुरंग मासाळ , सचिन मासाळ , विकास मासाळ , आप्पा मासाळ मान्यवर उपस्थित होते. रविवार दि.२९ रोजी सांयकाळी ५ वा. गणेश विसर्जन निमित्ताने गजी – ढोल कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी मा.महादेवराव जानकर साहेब उपस्थित राहणार आहेत . तरी सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन युवा नेते अविनाश मासाळ यांनी केले आहे.

Views: 298
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
गोवंश टिकला तरच शेतकरी टिकेल- मंजूताई दर्डा.…..

गोवंश टिकला तरच शेतकरी टिकेल- मंजूताई दर्डा.…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)