• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

राक्षसरूपी हैवानाला फाशी ध्यावी म्हणून गोर बंजारा तर्फे जिल्हाधिकारी पुणे यांना निदर्शने करून निवेदन सादर..!

माणगंगा by माणगंगा
September 19, 2021
in पुणे
0
राक्षसरूपी हैवानाला फाशी ध्यावी म्हणून गोर बंजारा तर्फे जिल्हाधिकारी पुणे यांना निदर्शने करून निवेदन सादर..!

राक्षसरूपी हैवानाला फाशी ध्यावी म्हणून गोर बंजारा तर्फे जिल्हाधिकारी पुणे यांना निदर्शने करून निवेदन सादर..!

पुणे:- तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्याची राजधानी हैद्राबाद येथे सैदाबाद परिसरात दिनांक 9 सप्टेंबर 2021,वार-गुरुवार रोजी एक सहा वर्षीय चिमुरडीवर अमानुषनापणे बलात्कार करून निर्घृण हत्या केली आहे

,सदर हैवानाला गेली सहा दिवस अटक देखील केलेली नाही.सदरचे कृत्य हे अमानवीय असून भारत देश व लोकशाहीला कलंकित करणारी घटना आहे,सबंधित आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावे तसेच पिडीत कुटूंबियाला आर्थिक मदत करून तात्काळ संरक्षण द्यावे म्हणून आज दिनांक 15 सप्टेंबर 2021,वार-बुधवार रोजी समस्त गोर बंजारा समाज पुणे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आले.सदर गैर कृत्याबाबत भारत देशाचे राष्ट्रपती साहेब,भारत देशाचे पंतप्रधान साहेब,केंद्रीय महिला आयोग,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब तसेच जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे…!

सदर वेळी निषेध व्यक्त करताना अॅड.डॉ.रमेश खेमू राठोड,राजाभाऊ चव्हाण,चंदर नरसिंग राठोड,राजू शंकर राठोड,कविता चव्हाण, कुमार राठोड,लालू झरपाला,गोपाल चव्हाण,राज चव्हाण,गोपाल नेणावत,विलास पवार,चंद्रकांत पवार,रमेश खेतवात,सुषमा आडे,संगीता पवार,सोनी चव्हाण, किसन चव्हाण,सुरेंद्र चव्हाण,ऋषी चव्हाण,बाळकृष्ण राठोड,शंकर चव्हाण,राजू चव्हाण, शंकर पवार,भिमा राठोड,लाला चव्हाण,नारायण राठोड,ढाकू मेगावत,गोपाळ मेगावत,निना चव्हाण,लक्ष्मण राठोड,सुभाष चव्हाण,गोपाल राठोड, लक्ष्मण पवार, गोविंद राठोड,संतोष राठोड,विलास पवार,गोविंद चव्हाण,मल्लू चव्हाण, रवी झरपला, मल्लेश चव्हाण,सुनीता राठोड,सूर्या चव्हाण, अनिल चव्हाण, तुळशीराम नेणावत, श्रीनू खाटरावत, आणि असंख्य गोर बंजारा बंधू व भगिनी उपस्थित होते.

Views: 284
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
अभय जगताप यांच्या कामाचे आरोग्य मंत्र्याकडून कौतुक……

अभय जगताप यांच्या कामाचे आरोग्य मंत्र्याकडून कौतुक......

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
  • माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)