• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

प्रवीण शीलवंत यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार.

माणगंगा by माणगंगा
October 4, 2021
in सातारा जिल्हा
0
प्रवीण शीलवंत यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार.

प्रवीण शीलवंत यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार.

नरवणे( वार्ताहर)


दिनांक 24 सप्टेंबर २०२१ माननीय श्री महादेव जी जानकर साहेब यांच्या हस्ते तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी आमदार जयकुमार गोरे साहेब, आयुक्त प्रभाकरजी देशमुख, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे साहेब, पंचायत समिती सभापती लतिका विरकर, उपसभापती पै. नितीन राजगे, जि प सदस्य अरुण रावजी गोरे ,जि प सदस्य सुवर्णाताई देसाई,शिक्षणाधिकारी चोपडे साहेब, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, गटशिक्षणाधिकारी मेडेवार साहेब,शिक्षण विस्ताराधिकारी सोनाली विभुते, शिक्षण विस्ताराधिकारी संगीताची गायकवाड, हे मान्यवर उपस्थित होते.


प्रवीण गुरुजी यांच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा परिचय व काही उल्लेखनीय बाबी
सन२०१६साली विधान भवन नागपूर येथे सन्मान .इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवेशित केल्याबद्दल राज्यातील काही निवडक शाळांमधून जि. प. शाळा वडगाव (ज. स्वा. )यांचा सन्मान, मा‌.मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांचेकडून कौतुक व मा. शिक्षणमंत्री श्री.विनोदजी तावडे यांनी स्वत: पुरस्कार प्राप्त शाळा व शिक्षक यांना विधानभवन नागपूर येथे घेऊन गेले.यानिमित्ताने विधानभवन नागपूर येथे जाण्याची संधी.SCHOOL BUS असणारी “मराठी शाळा” बनवली‌.परगावचे ५३ विद्यार्थी शाळेत येत होते. आयुक्त धीरजकुमार यांनी सन्मानित केले.शिक्षणाची वारी नागपूर येथे. २०१४- १५-शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी. २०१७-२०१८-मंथन टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षा यात अनुक्रमे राज्य गुणवत्ता यादीत सातवा व सहावा.माझे कुटुंब माझी जबाबदारी “एकपात्री नाट्यप्रयोग”जिल्हासतृतीय क्रमांक.राज्यस्तरीय पायलट प्रोजेक्ट” प्रारंभिक भाषा विकास “इ.१ली वर्गाची निवड सन-२०१९ सन २०१७ शिक्षणाधिकारी सातारा यांचेकडून विशेष कौतुकाची थाप.- जिल्हास्तरीय PPT-PRESENTATION .CEO, शिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्यासमोर. “जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये” सहा क्रीडा प्रकारात शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले.


सन २००९ – गीतमंच तालुक्यातून जिल्हास्तरीय निवड. सन २०११- खो-खो संघ मुली तालुक्यातून जिल्हास्तरीय निवड.
शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा – कबड्डी जिल्हास्तरीय विजेता संघातील खेळाडू. सन २०१७ – अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयोग. शालेय स्नेहसंमेलनात दरवर्षी नृत्यात भाग. दर्जेदार सांस्कृतीक कार्यक्रम बाल आनंद मेळावा विरळी उत्कृष्ट नृत्य सादरीकरण “काठी नं घोंगडं”. लाखों रुपयांचा शैक्षणिक उठाव. जवळपास आत्तापर्यंत दहा लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव . सहकारी शिक्षकांच्या मदतीने शैक्षणिक उठाव, उत्कृष्ट लेझीम व झांज पथक राजस्थान ( उदयपूर) येथे CRFT TRAINING (कार्यानुभव) निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा योग.

Views: 278
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
विरोधकाकडून 25 लाखाच्या विकासकामाला अडथळा— जि. प. सदस्य – वंदना गायकवाड

विरोधकाकडून 25 लाखाच्या विकासकामाला अडथळा--- जि. प. सदस्य - वंदना गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)