• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा म्हणजे एम.पी. एस. सी. व यु.पी.एस. सी. पायामुळेच…नायब तहसीलदार सिताकांत शिर्के….

माणगंगा by माणगंगा
October 27, 2021
in सातारा जिल्हा
0
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा म्हणजे एम.पी. एस. सी. व यु.पी.एस. सी. पायामुळेच…नायब तहसीलदार  सिताकांत शिर्के….

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा म्हणजे एम.पी. एस. सी. व यु.पी.एस. सी. पायामुळेच…नायब तहसीलदार श्री. सिताकांत शिर्के….

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा NSSE ह्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ सौभाग्य मंगल कार्यालय, वडूज येथे पार पडला. सदर कार्यक्रमास निवडणूक नायब तहसीलदार श्री. सिताकांत शिर्के, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. मालोजीराव देशमुख, वैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष मोरे, प्रतिथयश वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सचिन साळुंखे, पत्रकार श्री. धनंजय क्षीरसागर, श्री. शेखर जाधव,भारतमाता विद्यालय मायणी चे प्राचार्य श्री. विजयकुमार पिसाळ, दादासाहेब गोडसे कॉलेज च्या प्राध्यापिका श्रीमती गीरे मॅडम, राज्यस्तरीय आदर्श शीक्षिका पुरस्कार प्राप्त रंजना सानप, जिल्हा परिषद शाळा होळीचा गाव चे मुख्याध्यापक श्री. आबासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती

. तालुक्यातील विविध शाळांमधील पुरस्कारप्राप्त विद्यार्थी यांचा रोख रक्कम, ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी मान्यवरांची मनोगते झाली. लहान वयात अश्या स्पर्धात्मक परीक्षेचे आयोजन करून अश्या परीक्षा ह्या एमपीएससी व UPSC ची पायामुळेच असल्याचे प्रतिपादन श्री. शिर्के यांनी केले. ह्या बरोबरच उपस्थित शिक्षक व शिक्षीका यांचाही ह्यावेळी सत्कार करण्यात आला

. राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा चा पूर्ण परिवार येथे उपस्थित होता. राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा च्या संयोजिका सौ. भारती पवार व श्री सागर पवार यांचे सुयोग्य नियोजन यामध्ये दिसून आले. यावेळी सौ. भारती पवार यांचा सत्कार श्री. शिर्के साहेब यांचे हस्ते करण्यात आला. श्रीमती शीतल शिंदे यांनी प्रास्ताविक, श्रीमती मंगरुळे मॅडम यांनी आभार तर अतिशय सुयोग्य शब्द फेक करत श्री. प्रसाद जगदाळे यांनी सूत्र संचलन केले.

Views: 801
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
इंदापूर एसटी आगार मधून एकही एसटी बाहेर गेली नाही ! कामगारांचे उपोषण सुर

इंदापूर एसटी आगार मधून एकही एसटी बाहेर गेली नाही ! कामगारांचे उपोषण सुर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)