• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

सहकारमंत्री विजयी:तर जिल्हा बँकेत गोरेच!

माणगंगा by माणगंगा
November 23, 2021
in सातारा जिल्हा
0
सहकार मंत्री विजयी,तर जिल्हा बँकेत गोरेच

धीरेन कुमार भोसले दहिवडी:

अटीतटीच्या झालेल्या लढतीत सातारा जिल्हा बँकेत माण सोसायटी मतदारसंघातून शेखर गोरे विरुद्ध मनोज पोळ यांच्यात जोरदार सामना रंगला.यात शिवसेनेच्या शेखर गोरे यांना ३६ तर राष्ट्रवादीच्या मनोज पोळ यांना ३६ अशी समसमान मते मिळाली.तर ऐनवेळी माजी संचालक व आमदार जयकुमार गोरे यांनी चक्क पॅनलसह माघार घेतल्याने या सोसायटी मतदारसंघावर जिल्हयासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.

यात अखेर चिठ्ठीद्वारे शेखर गोरेंनी नशिब आजमावले.तर जावळी सोसायटी गटात ज्ञानदेव रांजणे यांनी विजय मिळवत आमदार शशिकांत शिंदेंचा १ मताने पराभव केला.दुसर्या प्रतिष्ठेच्या सोसायटी गटात गृहराज्यमंत्री मंत्री शंभुराज देसाई यांचा पराभव करत सत्यजीत पाटणकरांनी १४ मतांनी विजय मिळवला.खटाव सोसायटी गटात नंदकुमार मोरेंना पराभूत करत १० मतांनी प्रभाकर घार्गे विजयी झाले

.कराड सोसायटी गटात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी उदयसिंह पाटील यांचा ८ मते मिळवत विजय मिळवला.बॅंक व पतसंस्था गटात सुनिल जाधवांचा पराभव करत रामराव लेंभे २६० मतांनी विजयी झाले.तर ओबीसी प्रवर्ग गटात शेखर गोरेंचा पराभव करत विद्यमान जि.प उपाध्यक्ष प्रदीप विधाते १०८० मतांनी विजयी झाले तर महिला प्रवर्ग गटात राष्ट्रवादीच्या ऋतुजा पाटील व कांचन साळुंखेंनी विजय मिळवला.

माण व कोरेगाव सोसायटी गटात उमेदवारांनी समान मते मिळवली तर दोघांनीही टाय करत कोरेगावात शिवसेनेचे सुनिल खत्री व माणमध्ये शेखर गोरे ठरले लकी मॅन!

: सहकारमंत्री विजयी:तर जिल्हा बँकेत गोरेच!

Views: 754
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
बोराडीत अंगणवाडी स्वछतेचे विविध कार्यक्रम

बोराडीत अंगणवाडी स्वछतेचे विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)