• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

शनिवारी ज्ञानवर्धिनी हायस्कूल म्हसवड मधील माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

माणगंगा by माणगंगा
December 23, 2021
in सातारा जिल्हा
0
शनिवारी ज्ञानवर्धिनी हायस्कूल म्हसवड मधील माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

शनिवारी ज्ञानवर्धिनी हायस्कूल म्हसवड मधील माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

म्हसवड: महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली संचलितयेथील ज्ञानवर्धिनी हायस्कूल मधील माजी विद्यार्थी स्नेहमेळावा शनिवारी (ता.२५) सकाळी नऊ वाजता आयोजित केला असुन या मेळाव्यास विद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य जी.डी.मासाळ यांनी केले आहे. ज्ञानवर्धिनी हायस्कूल व ज्यू.काँलेज म्हसवड,या ज्ञानपीठातून बाहेर पडलेले विद्यार्थी केवळ बाहेर पडलेले नसून ते स्थिर भविष्यासाठी ज्ञानाची परिपूर्ण शिदोरी घेऊन कर्तृत्वसंपन्न होण्यासाठी बाहेर पडलेले आहेत.ज्यांचा ऋणानुबंध आजही ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या परिवाराशी जोडलेले आहेत.

“स्मृतींची चाळत पाने,बाष्पंध होतसे लोचने” स्मृतींनी कायमची मनात घरे करून गेलेल्या या सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी विद्यालयाने “माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” आयोजित केला आहे.
तरी आपण आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना स्नेहमेळाव्याबद्दल अवगत करावे. व आपणही या मेळाव्यास उपस्थित राहून शाळेबद्दल आपलं प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचे भावनिक आवाहन प्राचार्य मासाळ यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना केले आहे.

Views: 934
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
फुले एज्युकेशन तर्फे समताच्या सपना माळी करणार सत्यशोधक पद्धतीने विवाह

फुले एज्युकेशन तर्फे समताच्या सपना माळी करणार सत्यशोधक पद्धतीने विवाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)