• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

रासप माण खटाव विधानसभा अध्यक्षपदी आप्पासाहेब पुकळे यांची फेरनिवड

माणगंगा by माणगंगा
January 13, 2022
in सातारा जिल्हा
0
रासप माण खटाव विधानसभा अध्यक्षपदी आप्पासाहेब पुकळे यांची फेरनिवड

रासप माण खटाव विधानसभा अध्यक्षपदी आप्पासाहेब पुकळे यांची फेरनिवड

वरकुटे – मलवडी / वार्ताहर

माण तालुक्यातील म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते रासपचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब विठोबा पुकळे यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष , माजी मंत्री व आमदार महादेवराव जानकर साहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्षाच्या माण – खटाव विधानसभा अध्यक्षपदी पुन:श्च फेरनिवड करण्यात आली असल्याचे पक्षाचे जिल्हा सचिव अँड.विलास चव्हाण यांनी जाहीर केले आहे.


माण तालूक्यासह जिल्ह्यात आप्पासाहेब पुकळे पक्ष स्थापनेपासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाढीसाठी सक्रीय आहेत. त्यांनी माण तालुक्यातील अनेक निवडणुकीत सक्रीय सहभाग घेतला आहे. माण तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यामध्ये पुकळे यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. म्हसवड नगरपालिका , पंचायत समिती व माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नगरसेवक , नगराध्यक्ष , संचालक , सभापती , उपसभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांना पदे मिळवून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय केलेल्या कामाची दखल दखल माजी कँबिनेट मंत्री आमदार महादेवराव जानकर , राज्य कार्यकारणी सदस्य बबनदादा विरकर , जिल्हा अध्यक्ष मामूशेठ विरकर , जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब दोरगे , जिल्हा सचिव अँड. विलास चव्हाण यांनी आप्पासाहेब पुकळे यांच्यावर विश्वास दाखवून फेरनिवड केली आहे.


आप्पासाहेब पुकळे यांची निवड झाल्याबद्दल माण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. लतिका विरकर , माण मार्केट कमिटीच्या उपसभापती सौ. वैशालीताई विरकर , रासपचे नेते खंडेराव जगताप जिल्हा युवक सचिव आकाश विरकर , माण तालुका अध्यक्ष दत्ता खांडेकर , महिला तालूकाध्यक्ष सौ.सुरेखा काळेल , महिला जिल्हा उपाध्यक्ष सीमाताई बनसोडे , मार्केट कमिटीचे संचालक ब्रम्हदेव पुकळे , मार्केट कमिटीचे संचालक रमेश यादव , उपाध्यक्ष दादासाहेब डोंबाळे , माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब डोंगरे , रासप नेते शिवाजी बरकडे , रासप नेते दादासाहेब माळवदे , शिरतावचे उपसरपंच भिमराव निकाळजे आदींनी अभिनंदन केले.

चौकट

महाराष्ट्र राज्याचे माजी कँबिनेट मंत्री , राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व आमदार महादेवराव जानकर साहेब यांच्या विचारानुसार मी माण – खटाव तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे निष्ठावंत म्हणून काम पाहत असून माजी मंत्री आ.महादेवराव जानकर यांनी मला वेळोवेळी विविध पदावर काम करण्याची संधी दिली आहे.आता नुकतीच माण – खटाव विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून आमचे नेते जिल्हाध्यक्ष मामूशेठ विरकर , जिल्हा कार्यकारणी सदस्य बबनदादा विरकर , जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब दोरगे यांच्या नेतृत्वाखाली माण – खटाव तालुक्यातील युवकांचे संघटन करून रासप पक्ष वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.
– आप्पासाहेब पुकळे
अध्यक्ष , रासप माण – खटाव विधानसभा

Views: 266
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
म्हसवड आठवडा बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा….

म्हसवड आठवडा बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)