• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

के.एम शुगरचे १५ डिसेंबर पर्यंतचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग – प्रीती घार्गे

माणगंगा by माणगंगा
January 13, 2022
in सातारा जिल्हा
0
के.एम शुगरचे १५ डिसेंबर पर्यंतचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग – प्रीती घार्गे

के.एम शुगरचे १५ डिसेंबर पर्यंतचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग – प्रीती


मायणी:- सतीश डोंगरे


खटाव माण अँग्रो साखर कारखाने चालू गळीत हंगाम सन ,-२०२१-२२साठी गळीतास आलेल्या उसाचे १५ डिसेंबर पर्यंतचे बिल प्रतिटन २५०० रुपये प्रमाणे संबंधित शेतकऱ्याच्या बँक खाती रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे संचालक प्रीतीताई घार्गे यांनी दिली

       यावेळी बोलताना प्रीतीताई घार्गे म्हणाल्या, कारखान्याचे चेअरमन  प्रभाकर घार्गे, को-चेअरमन  मनोज घोरपडे, कार्यकारी संचालक  संग्राम घोरपडे यांच्या दूरदृष्टीतुन उभा राहिलेला हा साखर कारखाना आपली यशस्वी वाटचाल करीत आहे.गाळपास येणाऱ्या उसाचे एफआरपी प्रमाणे पेमेंट वेळेत अदा करणारा कारखाना असा कारखान्याचा नावलौकिक असून. खटाव माण साखर कारखान्याचा तिसरा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने व  नियोजन पद्धतीने सुरू असून कारखान्याने गाळपास येणाऱ्या उसाला एफ.आर.पी नुसार वेळेत ऊस बिल अदा  करण्याची परंपरा कायम ठेवली आहे . 

        २०२१ -२२ चा गळीत हंगाम २१ ऑक्टोबर रोजी सुरू झाला असून या गळीत हंगामात ७ लाख  २५ हजार मेट्रिक टन एवढ्या विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट असून हा विक्रम साकारण्यासाठी कारखान्यातील संपूर्ण यंत्रणा मोठ्या जोमाने  कार्यरत आहे. चालू हंगामात  प्रति दिन ४ हजार ५०० मेट्रिक टन क्षमतेने गाळप सुरू असून १५ डिसेंबर अखेर २,४१,४१० मेट्रिक टन गाळप झाले असून १०.१०% इतका साखर उतारा घेऊन २,४३,८२४ क्विंटल साखर उत्पादित करण्यात आली आहे.

       १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान गाळपास आलेल्या १,२२,५७९ मेट्रिक टन उसाला २५०० प्रमाणे ३० कोटी ६४ लाख  रक्कम संबंधित ऊस पुरवठा  शेतकऱ्यांच्या खात्यावर १२जानेवारी २०२२ रोजी जमा केले आहे.आज अखेर कारखान्याकडून ६० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती विक्रम घोरपडे यांनी दिली.

        याचबरोबर शेतकरी व कामगार वर्गाचे सहकार्य संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरणामुळे यशस्वी ठरत असलेला केएम शुगर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चेअरमन प्रभाकर घार्गे व मनोज घोरपडे यांच्या दूरदृष्टीतुन डिस्टिलरी प्रकल्प उभारणीचे काम वेगाने सुरू असून लवकरच तातडीने ते पूर्ण होईल असा विश्वास संचालक विक्रम घोरपडे व प्रीती घार्गे यांनी व्यक्त केला.
               

Views: 689
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
सहकारी संस्थेचा कायदा – सदर क्रमांक:-35

स्वतःच्या मुलांच्या भविष्याची चिंता पालकांना आहे की नाही…. पालक वर्ग झोपला आहे का….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)