• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

डॉ.राजाराम माने यांची वरिष्ठ प्राध्यापक पदी निवड

माणगंगा by माणगंगा
February 19, 2022
in सातारा जिल्हा
0
डॉ.राजाराम माने यांची वरिष्ठ प्राध्यापक पदी निवड

डॉ.राजाराम माने यांची वरिष्ठ प्राध्यापक पदी निवड

मायणी:-दत्ता कोळी

           उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये दुर्मिळ असणा – या वरिष्ठ प्राध्यापक वर्ग क्रमांक १५ या पदावर स्वा.रा.ती.म. विद्यापीठ , नांदेड मध्ये गेल्या पंचविस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच मायणी गावचे सुपूत्र प्रा . राजाराम माने यांच्या निवडीस उच्च व तंत्रशिक्षण विभाग पुणे , यांनी मान्यता दिली आहे . 

           उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यापीठ स्तरावर अनुभवी प्राध्यापकासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार केवळ १० टक्के प्राध्यापक या पदासाठी उपलब्ध असतात . स्वा.रा.ती.म. विद्यापीठ , नांदेड येथे कार्यरत असलेले मायणी गावचे सुपूत्र प्राध्यापक राजाराम माने यांची वरिष्ठ प्राध्यापक या पदावर नुकतीच विद्यापीठ प्रशासनाने नियुक्ती केली आहे . प्रा . माने यांनी हया विद्यापीठात मागिल कित्येक वर्षे केलेल्या उच्च प्रतिच्या संशोधन , शैक्षणिक , सामाजिक कार्याची दखल घेवुन करण्यात आली आहे . 

           नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एडि सायन्टीफीक इंडेक्सच्या जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत स्वा.रा.ती.म. विद्यापीठामधुन त्यांचा जागतीक कमवारीस उच्च दर्जाच्या दोन टक्के शास्त्रज्ञामध्ये समाविश झाला आहे . सुमारे पाचशे पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय प्रकाशने , संशोधन पुस्तके , नियतकालीकेतील पत्रके व पेटंन्टस हे त्यांच्या कार्याचे स्वरूप आहे . मागील दहा वर्षात त्यांनी बारा देशामध्ये संशोधन व्याख्याने दिली आहेत .

            नुकताच त्यांची दक्षिण कोरीयाच्या पुसान नॅशनल विद्यापीठात एक वर्ष शास्त्रज्ञ म्हणुन कार्यकाळ पुर्ण केला आहे . त्यांचा कार्याचा उचीत गौरव वरिष्ठ प्राध्यापक पदी निवड करून विद्यापीठ प्रशासनाने केलेला आहे . या त्यांच्या नियुक्ती बाबत स्वारातीम विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा . जोगेंद्रसिंग बिसेन यांनी नियुक्तीचे पत्र दिले या नियुक्ती बददल विद्यापीठ प्रशासन तसेच समस्त मायणी ग्रामवासीयांनी प्रा . राजाराम माने यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Views: 391
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
पाटबंधारे विभागातील भ्रष्टाचार उघड केल्याने पत्रकारांच्या जीवाला धोका

पाटबंधारे विभागातील भ्रष्टाचार उघड केल्याने पत्रकारांच्या जीवाला धोका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)