• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

खासदार संभाजीराजे छत्रपतींना मायणी मराठा क्रांती मोर्चा समितीचा जाहीर पाठिंबा। शासनाने सर्व अटी मान्य केल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण

माणगंगा by माणगंगा
February 28, 2022
in सातारा जिल्हा
0
खासदार संभाजीराजे छत्रपतींना मायणी मराठा क्रांती मोर्चा समितीचा जाहीर पाठिंबा। शासनाने सर्व अटी मान्य केल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण

खासदार संभाजीराजे छत्रपतींना मायणी मराठा क्रांती मोर्चा समितीचा जाहीर पाठिंबा। शासनाने सर्व अटी मान्य केल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण

मायणी:- दत्ता कोळी

        खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आझाद मैदानावर संभाजीराजे उपोषणास बसले आहेत. एकटे संभाजीराजे जरी उपोषणाला बसले असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत होता.

यास मायणी परिसर आणि मराठा समाज यांचे प्रतिनिधी म्हणून मुंबई येथे आझाद मैदानावर होत असलेल्या या उपोषणास मायणी मराठा क्रांती मोर्चा समिती कडूनही जाहीर पाठिंबा देण्यात आला होता.

        या आंदोलनास्थळी उपस्थित राहत मायणी मराठा मोर्चा समितीच्या कार्यकर्त्यांनी राजेंसोबत एक दिवस उपोषणही केले.

  छत्रपती संभाजी राजे यांच्या समर्थनार्थ मायणी सकल मराठा समाज वतीने प्रतिनिधी म्हणून मराठा क्रांती मोर्चाचे डॉ.विकास सदाशिव देशमुख,सचिन शामराव माने,रणजित बाबासो माने,विजयकुमार देखमुख हे उपस्थित राहिले.

     यावेळी बोलताना डॉ.विकास देशमुख म्हणाले,मराठा आरक्षण व सारथी संस्थेविषयी असणाऱ्या अनेक समस्यांचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती उपोषणास बसले होते.यास आम्ही जाहीर पाठिंबा दिला होता व तो कायम त्यांच्या सोबत असेल.आमचा राजा उपाशी असून उपोषणाने राजेंच्या तब्बेत खालावली होती.यामुळे सकल मराठा समाजात असंतोष पसरला असता.यावर तातडीने तोडगा निघून राजेंनी सांगितलेल्या अटींना शासनाने मान्य केल्याने आम्ही अत्यंत आनंदित झालो आहोत.

फोटो ओळी- मराठा आरक्षणप्रश्नी आझाद मैदान मुंबई याठिकाणी उपोषण करीत असलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांना प्रत्येक्ष स्थळी जाऊन जाहीर पाठिंबा देताना मायणी येथील.डॉ.विकास देशमुख,सचिन माने,रणजित माने,विजयकुमार देशमुख.आदी

Views: 761
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
भोरखेडा येथील आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

भोरखेडा येथील आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)