• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

मायणी बारावी केंद्र परीक्षेसाठी सज्ज…..तीन शाखांचे ४४२ विद्यार्थी देणार परीक्षा

माणगंगा by माणगंगा
March 2, 2022
in सातारा जिल्हा
0
मायणी बारावी केंद्र परीक्षेसाठी सज्ज…..तीन शाखांचे ४४२ विद्यार्थी देणार परीक्षा

मायणी बारावी केंद्र परीक्षेसाठी सज्ज

तीन शाखांचे ४४२ विद्यार्थी देणार परीक्षा

मायणी-दि -०२ प्रतिनिधी दत्ता कोळी

येथील भारतमाता ज्युनियर कॉलेज मायणी या एच एस सी (बारावी) परीक्षा केंद्र हे परीक्षेसाठी पूर्ण पणे सज्ज झाले असून या केंद्रावर कला, वाणिज्य,व विज्ञान आशा तीन शाखाचे एकूण ४४२ परीक्षार्थी समाविष्ट होणार आहेत

     परीक्षार्थीनी परीक्षेसाठी येताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची काळजी घेतली पाहिजे यासाठी आपला  स्वतःचा मास्क सँनिटायजर व पाणी बॉटल सोबत असावी परीक्षार्थीनी स्वतः ची काळजी घ्यावी तसेच  परिक्षा केंद्र ही या  बाबत दक्ष असलेचे प्राचार्य विजयकुमार पिसाळ यांनी माहिती दिली 

        या केंद्राच्या केंद्र प्रमुख पदी प्रा .एस . ए .पवार यांची नेमणूक झाली असून  त्यांना सहाय्यक म्हणून डी.आर.महामुनी व सी.  एस. सजगणे काम पहणार आहेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा केंद्र परीक्षेसाठी सज्ज झाल्याचे या बोलतानात्यांनी  सांगितले 
      ही परीक्षा ज्युनियर कॉलेजच्या मुख्य इमारतीत होणार असून परीक्षार्थीना संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, सचिव एस डी कुबेर , सर्व संचालक प्राचार्य विजयकुमार पिसाळ उपप्राचार्य एस आर काळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत
Views: 595
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
मायणी वनविभाग गांधारीच्या भूमिकेत :कारभाराचे अजब नमुनेउपवनसंरक्षकांनी केलेल्या आवाहनाचा स्थानिक वनविभागाला विसर

मायणी वनविभाग गांधारीच्या भूमिकेत :कारभाराचे अजब नमुने
उपवनसंरक्षकांनी केलेल्या आवाहनाचा स्थानिक वनविभागाला विसर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)