• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

*विश्वासाला तडा जावू देणार नाही:नगरसेविका सौ.रेश्मा बनसोडे*

माणगंगा by माणगंगा
March 11, 2022
in सातारा जिल्हा
0
*विश्वासाला तडा जावू देणार नाही:नगरसेविका सौ.रेश्मा बनसोडे*

वडूज नगरपंचायतच्या प्रभाग क्र. ७ च्या नगरसेविका सौ.रेश्मा श्रीकांत बनसोडे यांच्या प्रयत्नांतुन व
आमदार जयकुमार गोरे यांच्या आमदार फंडातुन १५ लाख रुपये मंजूर झालेल्या कॉंक्रेट गटर व पेव्हर ब्लाॅक कामाचे भुमिपूजन सोहळा संपन्न झाला.यावेळी सौ.बनसोडे यांनी नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल मतदारांचे आभार मानले.जो विश्वास तुम्ही मतपेटीतुन दाखवला त्या विश्वासाला कधीच तडा जावू देणार नाही असेही म्हणाल्या.येत्या काळात प्रभागाचा चेहरमोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली.

त्यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डाॅ.वैभव माने,भाजपा तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण,प्रदिप शेटे,काकासाहेब बनसोडे,अनिल माळी,नगरसेवक जयवंत पाटील,सोमनाथ जाधव,बनाजी पाटोळे,ओंकार चव्हाण,विशाल महामुणी,सुभाष लोहार,गणेश पाटोळे, रविंद्र मदने,पांडुरंग पाटोळे, सागर पाटोळे,वैभव लोहार, विशाल पाटोळे,तेजस महामुणी,अंकित माळी आदी मान्यवर व महिला भगिनी उपस्थित होत्या

Views: 539
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
औरंगाबाद चे संभाजीनगर करणार की नाही?औरंगाबाद चे संभाजीनगर करणार की नाही?

औरंगाबाद चे संभाजीनगर करणार की नाही?औरंगाबाद चे संभाजीनगर करणार की नाही?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)