• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

मराठी साहित्य मंडळाकडून दहिवडी चे संजय खरात यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

माणगंगा by माणगंगा
April 15, 2022
in सातारा जिल्हा
0
मराठी साहित्य मंडळाकडून दहिवडी चे संजय खरात यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

मराठी साहित्य मंडळाकडून दहिवडी चे संजय खरात यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

दहिवडी ;

         जि. प. प्राथ. शाळा वडगावचे  दहिवडी मुख्याध्यापक व घरोघरी शाळा उपक्रमाचे प्रणेते श्री. संजय खरात यांना सरकारमान्य मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेकडून सातारा येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात  सावित्रीबाई फुले विद्याभूषण पुरस्कार - 2022 या पुरस्काराने सन्मानचिन्ह व सन्मानपत्र  देवून सन्मानीत करण्यात आले.

अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या सरकारमान्य मराठी साहित्य मंडळाकडून सातारा येथील जिजामाता ज्यु. कॉलेज ऑफ एज्युकेशन , सातारा येथे काव्य संमेलन व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मराठी साहित्य संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर ऊर्फ कवी गोलघुमट यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ पत्रकार राहुल खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

         संजय खरात यांनी आजपर्यंत केलेल्या विविध सामाजिक कार्याची तसेच कोरोना काळात 'घरोघरी शाळा' या उपक्रमद्वारे केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कामाची  दखल घेवून  त्यांना सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Views: 539
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
सदर क्रमांक:-026 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान

सदर क्रमांक:-026 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)