दहिवडीत मार्केटिंग एजंटचा संशयास्पद मृत्यू
दहिवडी ता माण येथे इंगळे मैदान परिसरात रामकृष्ण कुलकर्णी या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
रामकृष्ण कुलकर्णी यांचे वय ;-४५ असून मूळ गाव माळशिरस येथील असून सध्या ते दहिवडी येथे सोनाई पशुखाद्य या कंपनीच्या मार्केटिंग साठी काम करत होते. यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सदर तपास दहिवडी पोलीस करत आहे.







