• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

*रविना यादवला Yuva 360° सन्मान व गुणगौरव पुरस्कार जाहीर.* 

माणगंगा by माणगंगा
May 20, 2022
in सातारा जिल्हा
0
*रविना यादवला Yuva 360° सन्मान व गुणगौरव पुरस्कार जाहीर.* 

*रविना यादवला Yuva 360° सन्मान व गुणगौरव पुरस्कार जाहीर.* 

दहिवडी प्रतिनिधी.      
कु.रविना आनंदकुमार यादव या विद्यार्थिनीस खासदार श्रीनिवास पाटील फाउंडेशन सातारा यांचा Yuva 360° सन्मान व गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला.      रविना आनंदकुमार यादव ही आपल्या कार्यक्षेत्रात मोठ्या कष्टाने व जिद्दीने नवीन वाटा शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक आव्हानांवा सामना करत, कष्ट, चिकाटी आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर उल्लेखनीय यश प्राप्त करण्याचा तीचा सदैव मानस राहिलेला आहे.

रविनाच्या उल्लेखनीय कार्याच्या माध्यमातून स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे,तालुक्याचे पर्यायाने आपल्या सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. रविनाचे  कार्य स्वतःसाठी व इतरांसाठी प्रेरणादायी ठराव म्हणून श्रीनिवास पाटील फाउंडेशन,सातारा चा  “Yuva 360° सन्मान व गुणगौरव’ पुरस्कारासाठी रविना आनंदकुमार यादव हिची निवड करण्यात आली आहे

, Yuva 360″ ला रविनाचा सार्थ अभिमान आहे. दि.२२/५/२०२२ रोजी Sunbeam IT Park, 108 बँक शेजारी, प्लॉट नं 9/3-4 MIDC गोडोली, सातारा-४ येथे सकाळी ९:३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा मा.श्री.सारंग श्रीनिवास पाटील, अध्यक्ष युवा ३६०° यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.  रविना यादव ही वडूज मधील दादासाहेब जोतिराम गोडसे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये इंग्लिश डिपार्टमेंट मध्ये शिकत आहे.

तीला जाहीर झालेल्या या पुरस्कारमुळे महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. एस.बी.पाटील, उपप्राचार्य.डॉ.सविता गिरे,तसेच सर्व प्राध्यापकांनी तिचे अभिनंदन केले. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Views: 750
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
हाजी अब्दुल हाजी नजीर लोहार यांचे निधन

हाजी अब्दुल हाजी नजीर लोहार यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)