• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

उपाळेवांगीत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी कन्यांचे आगमन.

माणगंगा by माणगंगा
June 5, 2022
in सातारा जिल्हा
0
उपाळेवांगीत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी कन्यांचे आगमन.

उपाळेवांगीत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी कन्यांचे आगमन.

उपाळे-वांगी(ता.कडेगाव) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम महाविद्यालय कडेगांव, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषी कन्यांचे आगमन झाले. 

                   शेतकऱ्यांनी कृषी कन्यांकडून ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमाची तसेच  शेतीसाठी येणाऱ्या नवंनविन तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावी.शेतकऱ्यांकडून  पारंपरिक शेतीचे धडे घ्यावे. तसेच शेतकऱ्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यातून आधुनिक शेती विषयी जागरूकता निर्माण करण्यास मदत होईल. असे प्रतिपादन येथील सरपंच वैशालीताई माने यांनी केले.          

या वेळी उपसरपंच अरविंद माने ग्रामसेवक ए. पी. कदम , ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चे चेयरमान व्हा. चेअरमन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रमुख  प्राचार्य डॉ. डी. एम. सावंत, समन्वयक डॉ. सी. डी. औताडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. एच. पाटील, प्रा. एस. टी. माने, प्रा. व्ही. एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या श्वेता कारंडे, प्रियांका कुंभार, प्रनोती गावडे, प्रतीक्षा देसाई, काजल खाडे, गायत्री चव्हाण या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Views: 375
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
विभुतवाडी वादळाचा तडाखाघराचे पत्रे उडाले अनेक झाडे जमीनदोस्तसरपंचासह पत्नी व मुलगी जखमी

विभुतवाडी वादळाचा तडाखा
घराचे पत्रे उडाले अनेक झाडे जमीनदोस्त
सरपंचासह पत्नी व मुलगी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)