• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

पोदार जंबो किड्स मायणी मध्ये चिमुकल्यांनी केली आषाढी वारी

माणगंगा by माणगंगा
July 9, 2022
in सातारा जिल्हा
0
पोदार जंबो किड्स मायणी मध्ये चिमुकल्यांनी केली आषाढी वारी

पोदार जंबो किड्स मायणी मध्ये चिमुकल्यांनी केली आषाढी वारी

मायणी ता खटाव मध्ये नुकत्याच सुरु झालेल्या पोदार जंबो किड्स मध्ये चिमुकल्यांनी आषाढी वारीचे दर्शन घडवून सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडले.
पोदार मायणी मध्ये अनेक इव्हेंट घेतले जातात त्यापैकी आषाढी वारी हा इव्हेंट नुकताच संपन्न झाला

या इव्हेंट मध्ये एकूण 80 चिमुकल्यांनी सहभाग घेतला. विठ्ठलाचा जयघोष करीत, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम असा जयघोष करीत अतिशय सुंदर असा रिंगण सोहळा बालचमूनी सादर केला . संपूर्ण शाळेमध्ये भक्तिमय वातावरण तयार झाले. पाऊस असूनदेखील विद्यार्थी व पालक उत्साहाने दिंडीत सहभागी झाले.

अभंगाच्या तालावर बलचीमुकल्यानी नृत्य सादर केले. सर्व चिमुकली मुले तुकाराम संत एकनाथ संत ज्ञानेश्वर पांडुरंग रुक्माई यांच्या वेशात शाळेत आले होते. अतिशय भक्तिभावाने सर्व चिमुकल्यांनी दिंडीत सहभाग घेतला. माऊलीचा जयघोष करीत मुलांनी रिंगण सादर केले वेगवेगळ्या अभंगावर नृत्य सादर केले आणि संपूर्ण शाळेचे वातावरण भक्तीमय करून सोडले. अतिशय सुंदर आणि देखण्या कार्यक्रमाचे नियोजन या निमित्ताने पोदार जम्बो किड्स मायणी मध्ये करण्यात आले. मायणी मध्ये प्रथमच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मायणी पोदार जम्बो केस मध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो त्याचाच एक भाग म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स पोदार जम्बो किड्स मायणी मध्ये संपन्न होत असतात मुलांच्या मध्ये असणारा सुप्त गुणांना यानिमित्त वाव मिळतो. प्ले लर्न अँड ग्रो यात्री सूत्री वर आधारित मुलांच्या मध्ये सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न पोदार जम्मू किड्स मध्ये नेहमी होत असतो. आषाढी एकादशीच्या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पोदार जम्बो किड्स प्रिन्सिपल उषा मिसाळ यांनी केले.

सदर कार्यक्रमास संस्थेच्या सचिव सौ आरती खिलारे, तसेच पदार्थ सहकारी वर्ग रत्नशा शिंदे मॅडम भाग्यश्री माने मॅडम गायत्री जाधव रोहिणी बिरजे राजनंदिनी कोळेकर रीना गुरव स्नेहल भिसे शंकर शिंदे इत्यादी या कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री जाधव हिने केले तर प्रास्ताविक प्रिन्सिपल उषा मिशाल यांनी केले. विठ्ठल रुक्माई चे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

Views: 183
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
डॉ.शंकरराव खरात स्मारकासाठी एक एकर जागा देणार !माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख

डॉ.शंकरराव खरात स्मारकासाठी एक एकर जागा देणार !माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)