• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

गुरसाळेतील माय-लेकरांचा उपचारादरम्यान मृत्यू……मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेली पालकत्वाची जबाबदारी

माणगंगा by माणगंगा
July 23, 2022
in सातारा जिल्हा
0
गुरसाळेतील माय-लेकरांचा उपचारादरम्यान मृत्यू……मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेली पालकत्वाची जबाबदारी

गुरसाळेतील माय-लेकरांचा उपचारादरम्यान मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेली पालकत्वाची जबाबदारी

वडूज : बिहारमधील पाटणा येथे गुरसाळे (ता. खटाव, जि. सातारा) गावचे अमोल जाधव यांचे कुटुंब राहत होते. गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन कुटुंबातील चारही लोक मोठ्या प्रमाणात भाजले होते.यामध्ये त्यांचा मुलगा संग्राम जाधव (वय ११) व पत्नी रोहिणी जाधव (वय ३५) यांचा पुणे येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.गत आठवड्यापूर्वी पाटणा येथील राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन जाधव कुटुंबातील चारही जण मोठ्या प्रमाणात भाजले होते. त्यांना तत्काळ पाटणा येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले; परंतु तेथील डॉक्टरांनी रुग्णांना पुढील उपचारांसाठी स्पेशल दवाखान्यात हलविण्यास सांगितले.

त्यानंतर या कुटुंबाच्या नातेवाइकांनी पुढील उपचारा साठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला. त्याठिकाणाहून आणण्याची व्यवस्था खर्चिक असल्याने त्यांच्या मित्र परिवाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला. त्यानंतर तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनाविलंब स्वखर्चातून मदत केली. त्या जखमी कुटुंबाला उपचारासाठी पुण्यात आणण्यात आले.मात्र, जखमीमध्ये रोहिणी जाधव व संग्राम जाधव यांची प्रकृती चिंताजनक होती.

बुधवार, दि. २० रोजी रोजी अकरा वर्षांच्या संग्रामची उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली. तर पस्तीस वर्षाच्या रोहिणी यांचाही गुरुवार, दि. २१ रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृत माय-लेकरावर पुणे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Views: 231
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
पारध वस्तीतील लहान बालके अंग खाजण्याने त्रस्त….आरोग्य विभागाच्या टीमकडून वस्तीवर जाऊन पाहनी

पारध वस्तीतील लहान बालके अंग खाजण्याने त्रस्त....आरोग्य विभागाच्या टीमकडून वस्तीवर जाऊन पाहनी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)