• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

पिंगळी येथे विधवा प्रथा बंदी उपक्रम उत्साहात संपन्न….(महिला सन्मानाच्या दिशेने उचलले महत्वाचे पाऊल)

माणगंगा by माणगंगा
September 6, 2022
in सातारा जिल्हा
0
पिंगळी येथे विधवा प्रथा बंदी उपक्रम उत्साहात संपन्न….(महिला सन्मानाच्या दिशेने उचलले महत्वाचे पाऊल)

पिंगळी येथे विधवा प्रथा बंदी उपक्रम उत्साहात संपन्न

(महिला सन्मानाच्या दिशेने उचलले महत्वाचे पाऊल)

समाजातील विधवा महिलांची क्रूरप्रथा मोडीत काढत पिंगळी बु !! , ता.माण येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन विधवा प्रथा बंदी च्या उपक्रमात सहभाग घेऊन एक आदर्श निर्णय घेतला .

माण तालुक्यातील किरकसाल , गोंदवले, रानंद , बिदाल , मार्डी यानंतर पिंगळी या गावाने यामध्ये सहभागी होऊन हा उपक्रम उत्साहात पार पाडला.

यासाठी प्रामुख्याने पिंगळी बु!! येथील युवा विद्यार्थीनी कु. तेजस्विनी राजेंद्र जाधव हिने पुढाकार घेत गेल्या एक महिन्यापासून अहोरात्र कष्ट घेतले  व तिच्या या प्रयत्नांना ग्रामस्थांनी चांगली साथ दिली व ग्रामसभेत या निर्णयावर शिकमोर्तब झाले .

दि.5 सप्टेंबर रोजी म्हणजेच शिक्षक दिन या दिवसाचे औचित्य साधून विधवा बंदी प्रथा मोडीत काढत हा उपक्रम जवळपास शंभर ते दीडशे महिलांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला


यादरम्यान विधवा महिलांना हळदी कुंकू लावून व हिरवा चुडा भरून विधवा प्रथा बंद करण्यात आली व महिलांच्या सन्मानाच्या दिशेने एक पहिले महत्वाचे पाऊल उचलले.

देवी सरस्वती , राजमाता जिजाऊ , पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन जि. प सदस्य सौ. भरती पोळ यांच्या हस्ते करून विधवा महिलांची हरवी साडी व बांगड्यांनी ओटी भरून या कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी अनेक महिला भगिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या व अखेरीस समाजाने लादलेल्या शृंखला समाजानेच तोडल्या .

या कार्यक्रमासाठी जि.प.सदस्य डॉ भरती पोळ , सरपंच जीवन कांबळे , उपसरपंच  सौ वनिता कोकरे , ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत जगदाळे , जितेंद्र तुपे ,  श्री सचिन जगदाळे(चेअरमन) ,  श्री . सुनील कंबळे (उप चेअरमन) , श्री राजेंद्र जगदाळे , श्री अरुण जगदाळे , युवा दिग्दर्शक - पत्रकार अमर शिंदे ,   श्री दिलीप अर्जुन , श्री  सदाशिव जगदाळे ,  पो.पा. सौ कल्पना राजे , सौ. वर्षा जगदाळे , सौ सोनाली जाधव , कु.तेजस्विनी जाधव , जय भवानी विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ . जयश्री निकम मॅडम यांनी महत्वाचे  परिश्रम व सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक श्री काझी यांनी केले व जय भवानी विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ . जयश्री निकम मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केले.

Views: 498
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
ग्रामीण तसेच शहर भागातील पत्रकारांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणार – केंद्रीय अर्थमंत्री डॉ . भागवत कराड

ग्रामीण तसेच शहर भागातील पत्रकारांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणार - केंद्रीय अर्थमंत्री डॉ . भागवत कराड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)