• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

श्रीमती चेतना सिन्हा यांना
अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन हस्ते पुरस्कार

माणगंगा by माणगंगा
September 21, 2022
in सातारा जिल्हा
0
श्रीमती चेतना सिन्हा यांनाअमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन हस्ते पुरस्कार

श्रीमती चेतना सिन्हा यांना
अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन हस्ते पुरस्कार

न्यूयॉर्क : येथील श्रीमती चेतना सिन्हा यांनी माण देशी महिला बँक व माण देशी फौंडेशनच्या माध्यमाने भारतातील ग्रामीण महिलांना डिजिटल साक्षर करण्यास दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना अमेरिकेतील न्युयॉर्क येथील”क्लिंटन ग्लोबल इनिशियेटिव्ह” कार्यक्रमात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन व माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

“क्लिंटन ग्लोबल इनिशियेटिव्ह” या कार्यक्रमात पुरस्कार देऊन सत्कार केल्यानंतर श्रीमती सिन्हा यांनी भारतातील ग्रामीण भागातील महिलांना डिजिटल साक्षर करण्याचा जो उपक्रम माण देशी फौंडेशन व महिलांना बँक राबवित असुन त्याची दहा लाख महिला पर्यंत व्याप्ती कशी होत गेली.
याबरोबरच या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांचे आयुष्य कसे बदलत गेले याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

याबरोबरच माण देशी ग्रामीण तरुण मुलींना खेळाच्या माध्यमातून जागतिक स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे नमुद करुन देशात कोरोनाच्या साथीच्या संकटानंतर ग्रामीण भागातील आरोग्य सेवेतील त्रुटी निदर्शनास आल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी माण देशीने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातही सेवा कार्य सुरु केले असल्याची माहिती दिली.

या बरोबरच”जगात वाढतच चाललेल्या प्रदुर्षणाच्या समस्येवर”क्लिंटन ग्लोबल इनिशियेटिव्ह” जे कार्य जागतिक स्तरावर कार्य करीत आहे हि बाब खुपच कौतुकास्पद अशी आहे.

प्रद्रुर्षणाच्या वाढत्या प्रभावाच्या समस्येमुळे आता येथुन पुढे जागतिक स्तरावर हवामानातील बदल (क्लायमेट चेंज) या समस्येवर जोमाने कार्य करणे गरजेचे असुन हवामान बदलाचे ग्रामीण भागामध्ये विशेषत: शेती व्यवसायावरही खुपच परिणाम जाणऊ लागले आहेत.

या कार्यक्रमासाठी माण देशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा याबरोबरच अमेरिकेतील सामाजिक सेवा संस्थाचे प्रतिनिधी,कृषि क्षेत्रातील तज्ञ,प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

Views: 134
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
हातभर वाढलेल्या कपाशीला बोंड्या लागणार तरी किती…??अतिवुष्टीमुळे यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट होण्याचे चिञ निर्माण झाले आहे

हातभर वाढलेल्या कपाशीला बोंड्या लागणार तरी किती…??अतिवुष्टीमुळे यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट होण्याचे चिञ निर्माण झाले आहे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)