• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

हिंदू धर्मरक्षण आपले प्रथम कर्तव्य – संभाजी भिडे (गुरुजी)मायणी येथे मार्गदर्शन शिबीर संपन्न

माणगंगा by माणगंगा
October 18, 2022
in सातारा जिल्हा
0
हिंदू धर्मरक्षण आपले प्रथम कर्तव्य – संभाजी भिडे (गुरुजी)मायणी येथे मार्गदर्शन शिबीर संपन्न

हिंदू धर्मरक्षण आपले प्रथम कर्तव्य – संभाजी भिडे (गुरुजी)

मायणी येथे मार्गदर्शन शिबीर संपन्न

मायणी :- प्रतिनिधी

             संपूर्ण हिंदुस्थान मधील हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी सर्वांनी अपार कष्ठ घेण्याची आज गरज असून धर्माचे ,परंपरेचे रक्षण करणे समस्त हिंदू जणांचे प्रथम कर्तव्य आहे असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी मायणी या ठिकाणी केले. ते श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान खटाव यांचे कडून सरुताई मठ मायणी याठिकाणी आयोजित मार्गदर्शन शिबिरामध्ये बोलत होते.

             या शिबिराच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुजींच्या उपस्थितीत वंदन करण्यात आले. यानंतर गावोगावात नवरात्र उत्सवाच्यावेळी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून तसेच महाराष्ट्र बाहेरच्या देवस्थानहून दुर्गा मातेची ज्योत आणणारी मंडळे,व सलग मैलोनमैल धावून विक्रम करणाऱ्या मावळ्यांचा तसेच गावोगावात दुर्गादौड आयोजित करणाऱ्या आयोजकांचा भिडे गुरुजींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

             श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ने राजधानी श्रीमान रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन पुनर्प्रस्थापित करण्याची शपथ घेतली आहे . यासंबंधी भिडे गुरुजींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

             यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खटाव यांचेकडून रविवार दि.३० ऑक्टोंबर २०२२  रोजी कलाई गार्डन पुसेसावळी या ठिकाणी गुरुवर्य संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सभेत पुन्हा मोठ्या संख्येने एकत्र येण्याचा संकल्प करण्यात आला.

             या शिबिरास मोठ्या प्रमाणात वारकरी युवक वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी : – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ,खटाव यांचेकडून आयोजित शिबिरात उपस्थित धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना संस्थापक संभाजी भिडे गुरुजी…

Views: 155
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
दादा… दिवाळीच किट आलंय काय ? मावशी अजुन आल नाही…..शासनाची १०० रुपयांची किट ची घोषणा कागदावरच ?

दादा… दिवाळीच किट आलंय काय ? मावशी अजुन आल नाही.....शासनाची १०० रुपयांची किट ची घोषणा कागदावरच ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)