आटपाडीतील १२ गावच्या बंद पाईपलाईन पाणी योजनेच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी, श्रमिक मुक्ती दलाच्या लढ्याला अखेर यश.,
१२ गावच्या बंद पाईपलाईन पाणी योजनेच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी, 4 मार्च ला लिंगिवरेत होणार विजय मेळावा.... लेखी पत्रानंतर पाणी संघर्ष...









